KKR vs SRH Final: फायनल सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर...? 'ही' टीम होणार IPL विजेती!

KKR Vs SRH Weather Update समाचार

KKR vs SRH Final: फायनल सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर...? 'ही' टीम होणार IPL विजेती!
Chennai Today WeatherChennai Rain PredictionIPL 2024 Final Chennai Today Weather Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

KKR vs SRH Final Washout Scenario: आता KKR vs SRH फायनलबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतातय. जर आजच्या दिवशीही पाऊस पडला तर काय होईल? आयपीएल 2023 प्रमाणे आयपीएल 2024 फायनलसाठी रिझर्व डे आहे की नाही? असे सवाल चाहत्यांच्या मनात आहेत.

आज चेन्नईनच्या एम चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएलचा फायनल सामना रंगणार आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायजर्ड विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी पावसाचं सावट असल्याची माहिती आहे. शनिवारी या ठिकाणी अचानक पावसाच्या व्यत्ययामुळे कोलकात्याच्या टीमला प्रॅक्टिस सेशन मध्येच सोडून माघारी परतावं लागलं. शनिवारी, हैदराबादच्या खेळाडूंनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.

याशिवाय जर पावसाने आयपीएलच्या अंतिम दिवशी व्यत्यय आणला तर सामन्याचा निकाल देखील DLS पद्धतीने ठरवला जाऊ शकतो. KKR विरुद्ध SRH फायनल मॅचच्या रिझर्व डेला देखील पाऊस पडला, तर अंपायर नियमित वेळेत किमान 5-5 ओव्हर्सचा सामना आयोजित करण्याचा विचार करणार आहे. पावसामुळे राखीव दिवशीही KKR विरुद्ध SRH अंतिम सामना खेळला गेला नाही, तर पॉइंट टेबलच्या आधारे निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सला विजेता घोषित केले जाणार आहे. कारण कोलकात्याची टीम पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.Accuweather च्या अहवालानुसार, KKR vs SRH फायनलच्या दिवशी म्हणजे 26 मे रोजी पावसाचा अंदाज नाही. परंतु वाचावरण ढगाळ असून कमी आर्द्रता असण्याची शक्यता आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chennai Today Weather Chennai Rain Prediction IPL 2024 Final Chennai Today Weather Update KKR Vs SRH Rain Forecast Cricket News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

HIGHLIGHTS KKR vs SRH IPL 2024 Qualifier 1: KKR Win By 8 WicketsHIGHLIGHTS KKR vs SRH IPL 2024 Qualifier 1: KKR Win By 8 WicketsHIGHLIGHTS, KKR vs SRH, IPL 2024 Qualifier 1: KKR Win By 8 Wickets
और पढो »

KKR In IPL 2024 Final: ফাইনালে আবার কেকেআর; স্টার্কের আগুন, ভেঙ্কটেশের মারKKR In IPL 2024 Final: ফাইনালে আবার কেকেআর; স্টার্কের আগুন, ভেঙ্কটেশের মারKKR Beats SRH By 8 Wickets To Reach IPL 2024 Final
और पढो »

KKR vs SRH, IPL Final 2024: ২৬ মে আইপিএল ফাইনাল; খেলবে কেকেআর-সানরাইজার্সKKR vs SRH, IPL Final 2024: ২৬ মে আইপিএল ফাইনাল; খেলবে কেকেআর-সানরাইজার্সSRH Beats RR By Runs To Book IPL Final 2024 Ticket With KKR
और पढो »

KKR vs SRH Head to head : कोण मिळवणार फायनलचं तिकीट? सनरायझर्स घेणार केकेआरचा बदला?KKR vs SRH Head to head : कोण मिळवणार फायनलचं तिकीट? सनरायझर्स घेणार केकेआरचा बदला?KKR vs SRH head to head : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या क्वालिफायर 1 मध्ये टेबल-टॉपर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना (Qualifier-1) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
और पढो »

CSK vs SRH Live Score IPL 2024 : चेन्नईला पहिला धक्का अजिंक्य रहाणे बादCSK vs SRH Live Score IPL 2024 : चेन्नईला पहिला धक्का अजिंक्य रहाणे बादCSK vs SRH Live Score, IPL 2024 : आज आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ससमोर कठिण आव्हान उपस्थित करणार आहे.
और पढो »

IPL 2024 Qualifier 1: रनों का पहाड़ खड़ा करने वाली SRH नहीं खेल पाई पूरे ओवर, KKR ने खत्म किया खेलIPL 2024 Qualifier 1: रनों का पहाड़ खड़ा करने वाली SRH नहीं खेल पाई पूरे ओवर, KKR ने खत्म किया खेलKKR vs SRH IPL 2024 Qualifier 1: आईपीएल 2024 में बड़े-बड़े स्कोर का रिकॉर्ड बनाने वाली सनराइजर्स हैदराबाद की टीम क्वालिफायर-1 में अपने पूरे ओवर भी नहीं खेल पाई.
और पढो »



Render Time: 2025-02-13 21:21:57