महिन्याचं भाडं ₹15.96 कोटी, अनामत रक्कम ₹104 कोटी.. मुंबईत येतेय 'ही' कंपनी; ऑफिस Address..

Mumbai Real Estate समाचार

महिन्याचं भाडं ₹15.96 कोटी, अनामत रक्कम ₹104 कोटी.. मुंबईत येतेय 'ही' कंपनी; ऑफिस Address..
Morgan StanleyOberoi Commerze IIIMorgan Stanley Mumbai Office
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Mumbai Real Estate Deal: मुंबईमधील सर्वात मोठ्या भाडेकरारांपैकी हा एक व्यवहार असल्याचं सांगितलं जात आहे. हा करार तब्बल 9 वर्षांसाठी करण्यात आला असून दर 3 वर्षांनी भाडं वाढणार आहे.

अर्थविषय सेवा पुरवणाऱ्या जगभरातील आघाडीच्या कंपनींपैकी एक असलेल्या वित्तीय सेवा पुरवठा कंपनी 'मॉर्गन स्टॅनली'ने मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रामधील एक मोठा व्यवहार नुकताच केला आहे. मात्र हा व्यवहार खरेदी-विक्रीसंदर्भातील नसून भाडेकराराचा आहे. या कंपनीने 10 लाख स्वेअर फुटांची जागा भाडे तत्वावर घेतली आहे. विशेष म्हणजे 9 वर्षांचा हा करार करताना ही कंपनी मुंबईतील या ऑफिसच्या जागेसाठी महिना 15.96 कोटी रुपये भाडं देणार आहे.

97 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली असून अनामत रक्कम म्हणून 104 कोटी 90 लाख रुपये भरण्यात आली आहे.मॉर्गन स्टॅनलीने 2020 साली मुंबईमध्ये ग्लोबल इन-हाऊस सेंटर ऑप्रेशन्ससाठी कार्यालय घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी यावेळेस अगदी जिथे कार्यालय घेऊन सांगितलं होतं तिथेच आताच्या कार्यालयाची जागा आहे. यापूर्वी कंपनी जीआयसीचं काम तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरुन काम करत होती. हे काम आता एकाच कार्यालयातून केलं जाणार आहे.आता करण्यात आलेल्या करारानुसार, 3 वर्षानंतर जागेचं भाडं 15 टक्क्यांनी वाढेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Morgan Stanley Oberoi Commerze III Morgan Stanley Mumbai Office Morgan Stanley Goregaon Morgan Stanley Leases 1 Million Square Feet Office Space Mumbai Monthly Rent ₹15.96 Crore

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील वाढवण बंदर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कसं ठरणार गेमचेंजर? रोजगाराच्या संधीही निर्माण होणारमहाराष्ट्रातील वाढवण बंदर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कसं ठरणार गेमचेंजर? रोजगाराच्या संधीही निर्माण होणारVadhavan Port: वाढवण बंदर हे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 76 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
और पढो »

घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा?
और पढो »

लालबाग राजाच्या चरणी मुकेश अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, किंमत इतके कोटीलालबाग राजाच्या चरणी मुकेश अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, किंमत इतके कोटीMukesh Ambani donate 20 kg gold crown : मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. याची किंमत कितीये माहितीये का?
और पढो »

₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, तुम्ही कार..₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, तुम्ही कार..Nitin Gadkari Explains Toll Collection Logic: रस्ता बांधण्यासाठी 1900 कोटी लागले तर टोल म्हणून 8000 कोटी का वसुल केले? या प्रश्नाला नितीन गडकरींनी अगदी उदाहरणासहीत काय उत्तर दिलं एकदा पाहाच....
और पढो »

'एवढं रडायला येतं ना जेव्हा बाप्पा...'; 'दुसरी बाजू' पाहून भारावून जाल! Video ला 1.4 कोटी Views'एवढं रडायला येतं ना जेव्हा बाप्पा...'; 'दुसरी बाजू' पाहून भारावून जाल! Video ला 1.4 कोटी ViewsGaneshotsav 2024 Other Side Of Festival Eomtional Video: आज अनेकांच्या घरी गणरायांचं आगमन होणार आहे. मात्र एकीकडे गणरायांच्या आगमानाचा जल्लोष असतानाच याच सणाची दुसरी बाजू दाखवणारा हा छोटा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.
और पढो »

Superbugs : 2050 पर्यंत 4 कोटी लोकांचा जीव घेणार सुपरबग्स! शरीरावर असा होतो परिणामSuperbugs : 2050 पर्यंत 4 कोटी लोकांचा जीव घेणार सुपरबग्स! शरीरावर असा होतो परिणामजगभरात आरोग्याच्याबाबतीत गंभीर समस्या झपाट्याने वाढत आहे. त्याचं नाव आहे सुपरबग्स . धक्कादायक बाब म्हणजे हे सुपरबग्स इतकं जीवघेणं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:08:54