नवी मुंबईमध्ये पाणीकपातीचा संकट

CITY NEWS समाचार

नवी मुंबईमध्ये पाणीकपातीचा संकट
WATER CRISISNAVI MUMBAIWATER SUPPLY
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

नवी मुंबईमध्ये उन्हाळ्यानंतरही पाणीकपातीचा संकट कायम आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरणाच्या जलवाहिनीत दुरुस्ती करण्यासाठी बुधवार पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईत का आली पाणीकपातीची लाट? उन्हाळ्यानंतरही इथं विविध भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाणीकपातीचं संकट पाहायला मिळालं.उन्हाळ्यादरम्यान नवी मुंबईत पाणीकपातीचं संकट ओढावलं. ज्यानंतर उन्हाळा संपलेला असताना इथं काही भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात हे संकट कायम असल्याचं पाहायला मिळालं. नवी मुंबई महानगरपालिकेनं आता पुन्हा एकदा येथील नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शहरात बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडी ने हाती घेण्यात आल्याने बुधवारी (8 जानेवारी) नवी मुंबई मधील सर्व प्रभागात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत पाणी पुरवठा होणार नाही. शहरात गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुके नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. गुरुवारी पाणीपुरवठा कमी दाबानं सुरू झाल्यानंतर शुक्रवारी सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचं म्हटलं जात आहे

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

WATER CRISIS NAVI MUMBAI WATER SUPPLY MAHARASHTA DRINKING WATER

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईत मराठी गाणी वाजवण्यावरुन भोजपुरी गाणी वाजवण्याच्या आग्रहातून झालेला वाद आणि त्यात एकाचा मृत्यूमुंबईत मराठी गाणी वाजवण्यावरुन भोजपुरी गाणी वाजवण्याच्या आग्रहातून झालेला वाद आणि त्यात एकाचा मृत्यूमुंबईमध्ये नववर्षाच्या पार्टीत मराठी आणि भोजपुरी गाण्यावरून झालेल्या वादात एकाचा मृत्यूही झाला.
और पढो »

महाराष्ट्रात नवीन कोस्टल रोड: नवी मुंबईला सुपर कनेक्टिव्हिटीमहाराष्ट्रात नवीन कोस्टल रोड: नवी मुंबईला सुपर कनेक्टिव्हिटीनवी मुंबईत महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड उभारला जात आहे. हा कोस्टल रोड नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतुला जोडणार आहे.
और पढो »

मुंबई 2.0: आर्थिक राजधानी का बोझ कम करने के लिए तैयारमुंबई 2.0: आर्थिक राजधानी का बोझ कम करने के लिए तैयारनवी मुंबई के प्रॉपर्टी बाज़ार में 23% उछाल, नवी मुंबई एयरपोर्ट के निर्माण से आर्थिक विकास को बढ़ावा मिलने की उम्मीद
और पढो »

नवी मुंबई एयरपोर्ट पर पहला वैलिडेशन टेस्ट सफलनवी मुंबई एयरपोर्ट पर पहला वैलिडेशन टेस्ट सफलनवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पर रविवार को पहला कमर्शियल फ्लाइट वैलिडेशन टेस्ट सफल हुआ।
और पढो »

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ नवी मुंबईत येत आहे!भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ नवी मुंबईत येत आहे!नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळपास पूर्ण झाल्याने, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ येथे निर्माण होत आहे.
और पढो »

नवी मुंबई एयरपोर्ट पर पहली कमर्शल उड़ान, इंडिगो का विमान रविवार उतरेगानवी मुंबई एयरपोर्ट पर पहली कमर्शल उड़ान, इंडिगो का विमान रविवार उतरेगानवी मुंबई एयरपोर्ट पर रविवार को इंडिगो की पहली कमर्शल उड़ान उतरने वाली है। यह एयरपोर्ट मार्च 2025 तक पूरी तरह से चालू हो जाने की उम्मीद है।
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:51:40