Hindenberg रिपोर्टनंतर शेअर मार्केट गडगडलं! अदानींच्या शेअर्सला मोठा फटका

Share Market Today समाचार

Hindenberg रिपोर्टनंतर शेअर मार्केट गडगडलं! अदानींच्या शेअर्सला मोठा फटका
Nifty At 24500Market React To Hindenburg
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 8 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

Sensex Fall: शनिवारी 10 ऑगस्ट रोजी हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट समोर आला. यामध्ये सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचे अदानी ग्रुपशी आर्थिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. आज सोमवारी बाजार खुला झाल्यावर भारतीय शेअर मार्केटवर याचा परिणाम दिसून आला.

Sensex Fall: सोमवारी बाजार खुला झाल्यावर भारतीय शेअर मार्केटवर हिंडनबर्ग रिपोर्टचा परिणाम दिसून आला.शनिवारी 10 ऑगस्ट रोजी हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट समोर आला. यामध्ये सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचे अदानी ग्रुपशी आर्थिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. आज सोमवारी बाजार खुला झाल्यावर भारतीय शेअर मार्केटवर याचा परिणाम दिसून आला. शेअर बाजार उघडताच 300 अंकांनी घसरला आहे तर निफ्टी 100 अंकांनी घसरला.हिंडनबर्गचा आरोपानंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

Hindenburg च्या गंभीर आरोपांवर पहिल्यांदाच आली बुच दाम्पत्याची प्रतिक्रिया, 'त्या' फंडमध्ये गुंतवणूक केली कारण..'महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nifty At 24 500 Market React To Hindenburg CPI IIP Data Market Minutes Sensex Today Stock Market Live Updates Sensex Falls 400 Pts Nifty Below 24 300 Adani Group Stocks Drop Sebi Hindenberg Research Hindenberg New Report Dhaval Buch Adani Group Vinod Adani

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'त्याने' ₹ 2510 कोटी एका दिवसात गमावले! छोट्या Update ने बसला एवढा मोठा फटका'त्याने' ₹ 2510 कोटी एका दिवसात गमावले! छोट्या Update ने बसला एवढा मोठा फटकाWindows Microsoft Outage 2024: जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील विमानसेवा, बँका, शेअर बाजार, प्रसार माध्यमांबरोबरच अनेक कार्यालयांना शुक्रवारी मोठा फटका बसला.
और पढो »

पुण्यात पूर का येतो? नद्यांच्या विकासकामांचा फटका, की आणखी काही?पुण्यात पूर का येतो? नद्यांच्या विकासकामांचा फटका, की आणखी काही?Why floods in Pune: पुण्यात आज पावसाने विश्रांती घेतलीय.त्यामुळे पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आलीय.कालच्या पुराचा पुणेकरांना मोठा फटका बसलाय.घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं.
और पढो »

हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाहिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाHindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
और पढो »

Hindenberg: आरोपों पर बोलीं माधबी- हिंडनबर्ग रिपोर्ट बेबुनियाद; कांग्रेस-TMC ने सेबी चीफ और सरकार को घेराHindenberg: आरोपों पर बोलीं माधबी- हिंडनबर्ग रिपोर्ट बेबुनियाद; कांग्रेस-TMC ने सेबी चीफ और सरकार को घेराHindenberg: आरोपों पर बोलीं माधबी- हिंडनबर्ग रिपोर्ट बेबुनियाद; कांग्रेस-TMC ने सेबी चीफ और सरकार को घेरा Hindenberg Report SEBI Chief Husband Allegations Adani Political Reactions Jairam Ramesh TMC
और पढो »

या ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?या ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?ब्रम्हांडातील एका ग्रहावर मोठा खजिना सापडला आहे.
और पढो »

Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवाMhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवाMhada Lottery : म्हाडाच्या आगामी सोडतीसाठी अनेकजण इच्छुक असतानाच या म्हाडाकडून आणखी एकदा सोडतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:31:50