Taiwan Club Photos Leak : नग्न महिलेचा प्लेटसारखा वापर करत तिच्या चक्क अंगावर जेवण वाढलं गेलं. या डिनरची किंमत जवळपास अडीच लाख असल्याचं सांगितलं जातंय. यात जेवणाची आणि त्या मॉडेलच्या किंमतीची समावेश असतो.
एका क्बलमधले चक्क नग्न महिलेच्या अंगावर डिनर केलं जात असल्याचे फोटो लीक झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. यात नग्न महिलेच्या अंगावर प्लेटसारखं जेवण वाढलं जातं. यासाठी मॉडल्सला पैसे दिले जातात. जेवण बनवण्यासाठी स्पेशल शेफची नियुक्ती केली जाते. त्यानंतर शेफने केलेले स्पेशल खाद्यपदार्थ मेजवर झोपलेल्या नग्न महिल्याच्या अंगावर ठेवले जातात. अशा डिनरची किंमत एका व्यक्तीसाठी जवळपास अडीच लाख रुपये असल्याचं बोललं जातंय. या डिनरचे फोटो लीक झाल्यानंतर आता या क्लबविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हाँगकाँगचा इंग्रजी वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट यावर रिपोर्ट तयार केला आहे. हा वादग्रस्त क्लब तैवान इथला आहे. तैवानमधल्या तायचुंग या भागात असणाऱ्या या क्लबमध्ये 'न्योताईमोरी' डिनर नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या डिनरमध्ये सुशी आणि साशिमी नावाचे खाद्यपदार्थ असतात जे नग्न महिलांच्या शरीरावर सर्व केले जातात. या क्लबमध्ये श्रीमंतां प्रवेश दिला जातो.याचे काही फोटो लीक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Sushi Dinner Taiwan Police Viral Private Club Food On Women Naked Body SUSHI Dinner Taiwan Police Investigates Body Sushi Dish Naked Body Police Probe Inappropriate Sushi Boat Raw Fish Naked Woman Nyotaimori Japanese Dinner Private Parts Taiwanese Mainland Chinese Government Public Decency Nyotaimori Meal Japan Male Version
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.
और पढो »
'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रियाप्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 इतकी मतं मिळाली. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 इतकी मतं मिळाली.
और पढो »
आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
और पढो »
सगाई से नाराज प्रेमी ने नाबालिग प्रेमिका की नग्न फोटो कर दी वायरल, गिरफ्तारपुलिस ने मामला दर्ज कर 24 घंटे में दबोचा, पुलिस को दिखाए प्रेम पत्र
और पढो »
BAN vs NEP : लाईव्ह सामन्यात धक्काबुक्की! बांगलादेशचा खेळाडू रोहितच्या अंगावर आला अन्... पाहा VideoBangladesh vs Nepal : बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब (Tanzim Hasan Sakib) आणि नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल (Rohit Paudel) यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
और पढो »
7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
और पढो »