Chhatrapati Shivaji Maharaj statue: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पुतळ्याचं पूजन करण्यात आलं..
Chhatrapati Shivaji Maharaj statue: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.. त्यानंतर शिवआरती झाली आणि नंतर महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, बंदर विकास मंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसंच दिपक केसरकरांसह इतर मान्यवर उपस्थित होते..LIVE | किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजनमालवण राजकोट येथे झालेल्या अनावरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे उपस्थित होते.विक्रमी वेळेत हा पुतळा तयार झालाय. यासाठी मी सार्वजनिक विभागाचे मी अभिनंदन करतोयस असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुतार यांनी अतिशय उत्तम पुतळा तयार केलाय. त्यांच्यासोबत आयआयटी मुंबई डिझायनर, जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते. तौक्ते, फयान सारख्या वादळाच्या तीव्रतेचा अभ्यास करुन त्यापेक्षाही मोठे वादळ आले तरी पुतळ्याला काही होणार नाही, असे डिझाइन तयार करणयात आलाय. देशातील महाराजांचा सर्वात मोठा पुतळा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विक्रमी वेळेत आम्ही पुन्हा प्रस्थापित केलाय. आजुबाजूचा परिसरदेखील तयार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जेवढी जागा प्राप्त होईल, तसे डिझाइन तयार केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.महाराष्ट्र बातम्या
Shivaji Maharaj Rajkot Shivaji Maharaj Shivaji Maharaj Statue Rajkot Fort Malvan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'रायगडावरचा वाघ्या कुत्रा फेकून द्या', उदयनराजे भोसले संतापले, म्हणाले 'ही ब्रिटिशांची कुत्री'Udayanraje Bhosle on Waghya: छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा फेकून द्या असं स्पष्ट मत मांडलं आहे
और पढो »
12053514158000 रुपयांची संपत्ती! शाहरुख खान, टॉम क्रूझ रेकॉर्ड मोडणारा जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता, ज्याचा एकही सुपरहिट चित्रपट नाहीजगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण आहे? ज्याने एकही हिट चित्रपट दिला नाही तरी देखील तो सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे.
और पढो »
महाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीनीचा मालक कोण? नाव जाणून धक्का बसेलमहाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीन यांच्या नावावर आहे. जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठा जमीनदार कोण?
और पढो »
मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार! 'या' 9 लोकांच्या नावावर आहे अर्धी मुंबई; नावे जाणून शॉक व्हालमुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीन. जाणून घेऊया.
और पढो »
पाकिस्तानातच आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा दुश्मन! 44 टक्के पाकिस्तान यांच्याच ताब्यातभारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानाचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तानातच आहे. कोण आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू जाणून घेऊया.
और पढो »
भारत-पाकमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं तर दोन्ही देशातील कोणते भाग होणार उद्ध्वस्त? या भागांना धक्काही लागणार नाही?India Pakistan Nuclear War : भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुहल्ल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत, भारत आणि पाकिस्तानमधील कोणते भाग नष्ट होऊ शकतात आणि कुणावर काहीही परिणाम होणार नाही, हे जाणून घ्या.
और पढो »
