USA च्या जर्सीवर Amul, आयर्लंडच्या जर्सीवर Nandini; हे ब्रॅण्ड टीम इंडियाला स्पॉन्सर का नाही करत?

Amul समाचार

USA च्या जर्सीवर Amul, आयर्लंडच्या जर्सीवर Nandini; हे ब्रॅण्ड टीम इंडियाला स्पॉन्सर का नाही करत?
NandiniHCLIndian Brands
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Why Indian Brands Are Not Sponsoring Team India: भारतीय संघांच्या जर्सीवर ड्रीम 11 चं ब्रॅण्डींग दिसत असलं तर काही परदेशी संघाच्या जर्सीवर अमूल आणि नंदिनी या भारतीय कंपन्यांचे लोगो पाहायला मिळत आहेत.

Why Indian Brands Are Not Sponsor ing Team India :

टी-20 वर्ल्ड कप 2024 सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जात आहे. अमेरिकेतील 3 मैदानांवर तर वेस्ट इंडिजमधील 6 मैदानांवर या स्पर्धेतील सामने खेळवले जात आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या साखळी फेरीमध्ये सहभागी झालेल्या 20 संघाच्या जर्सींपैकी अनेक संघांच्या जर्सींवर भारतीय कंपन्यांचे ब्रॅण्ड स्पॉन्सर्स म्हणून दिसून येत आहेत. अगदी ड्रीम इलेव्हन पासून ते अमूलपर्यंतचे ब्रॅण्ड जर्सींवर दिसत आहेत. केवळ भारतच नाही तर अनेक परदेशी संघांच्या जर्सीवरही भारतीय कंपन्यांचे लोगो दिसत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nandini HCL Indian Brands Dominate T20 World Cup 2024 West Indies USA Do Not Sponsor Team India

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Suryakumar Yadav Injured: टीम इंडियाला मोठा झटका; सुपर 8 च्या सामन्यांपूर्वी सूर्यकुमार यादव जखमीSuryakumar Yadav Injured: टीम इंडियाला मोठा झटका; सुपर 8 च्या सामन्यांपूर्वी सूर्यकुमार यादव जखमीSuryakumar Yadav Injured, India in T20 World Cup Super 8: सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यापूर्वीच सूर्यकुमार यादव जखमी झाल्याने चाहत्यांसह टीमलाही मोठा धक्का बसला आहे.
और पढो »

EXCLUSIVE : 'महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार', बच्चू कडूंचा थेट इशारा, म्हणाले 'इतका अतिरेक...'EXCLUSIVE : 'महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार', बच्चू कडूंचा थेट इशारा, म्हणाले 'इतका अतिरेक...'Bacchu Kadu To The Point : भाजपचा एकही माणूस घोटाळे करत नाही का? असा प्रश्नही बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
और पढो »

'NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..''NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..'Sanjay Raut On INDIA Sucess And Government Formation: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या भाजपाला बहुमत मिळालेलं नाही असं म्हणत मोदी हा ब्रॅण्ड संपला आहे असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
और पढो »

'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »

गर्लफ्रेंडने IAS झाल्यानंतर केला ब्रेकअप, प्रियकराने पुस्तक लिहून शिकवला धडा; आज करतोय करोडोंची कमाईगर्लफ्रेंडने IAS झाल्यानंतर केला ब्रेकअप, प्रियकराने पुस्तक लिहून शिकवला धडा; आज करतोय करोडोंची कमाईCollector Sahiba Book: जोधपूरच्या कैलाश मंजू बिष्णोईने युपीएससीची तयारी करत असताना हे पुस्तक लिहिलं, जी प्रत्येक एस्पिरेंटचा संघर्ष दर्शवतं.
और पढो »

रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा.
और पढो »



Render Time: 2025-02-13 21:56:57