750000 रुपये वसूल! मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक पोलिसांनी कापले 18 हजार चालान

Mumbai-Pune Highway समाचार

750000 रुपये वसूल! मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक पोलिसांनी कापले 18 हजार चालान
Mumbai NewsPune NewsITMS Fine

Mumbai-Pune Highway:मुंबई-पुणे महामार्गावर नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. येथे विकेंडला वाहनांच्या रांगा पहायला मिळतात. वेगाने गाड्या पळवल्याने अपघात होण्याची संख्यादेखील या महामार्गावर मोठी आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. यासाठी वाहतूक विभाग नेहमीच सतर्क असतो.

Mumbai-Pune Highway : वाहतूक विभागाच्या सतर्कतेमुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.मुंबई-पुणे महामार्गावर नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. येथे विकेंडला वाहनांच्या रांगा पहायला मिळतात.

वेगाने गाड्या पळवल्याने अपघात होण्याची संख्यादेखील या महामार्गावर मोठी आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. यासाठी वाहतूक विभाग नेहमीच सतर्क असतो. सुरक्षित प्रवाससाठी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक विभाग 'गतिमान' असल्याचे पाहायला मिळत आहे. वाहतूक विभागाच्या सतर्कतेमुळे, नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यासाठी वाहतूक विभागाकडून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच आयटीएमएस यंत्रणेचा वापर करण्यात आलाय. वाहतूक विभागाने नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून किती दंड वसूल केला, याची माहिती घेऊया.मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर गेल्या महिन्यात नव्याने सादर करण्यात आलेल्या ITMS लाँचनंतर पहिल्या पंधरवड्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 18,488 वाहनधारकांना ई-चालान करण्यात आले आहे. अशी माहिती संयुक्त परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे. आतापर्यंत 7 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी 19 जुलै रोजी ही प्रणाली सुरू केली होती. पहिल्या दोन आठवड्यात जवळपास 90 टक्के केसेस या वेगात गाडी चालवल्याबद्दल, 4 टक्के लेन कटिंगसाठी आणि बाकीच्या इतर गुन्ह्यांसाठी जसे की, सीट बेल्ट न लावल्याबद्दल, महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंग इत्यादी साठी करण्यात आला आहे. या ITMS प्रणालीमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वेगावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळणार आहे.तसेच वेगावर नियंत्रण आल्यामुळे अपघातांची संख्या देखील कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे हा महत्वाचा मार्ग समजला जातो. एक्सप्रेस हायवेवरून दररोज साधारणतः 40 हजार गाड्या ये जा करतात तर विकेंड ला हा आकडा 60 हजार पर्यंत जातो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai News Pune News ITMS Fine Trafic Department Violate Traffic Rules Intelligent Traffic Management System

 

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

2000 Notes: दो हजार रुपये के 97.92% नोट बैंकों में वापस लौटे, अब जनता के बीच 7409 करोड़ रुपये के नोट बचे2000 Notes: दो हजार रुपये के 97.92% नोट बैंकों में वापस लौटे, अब जनता के बीच 7409 करोड़ रुपये के नोट बचे2000 Notes: दो हजार रुपये के 97.92% नोट बैंकों में वापस लौटे, अब जनता के बीच 7409 करोड़ रुपये के नोट बचे
और पढो »

इंडिगो की फ्लाइट में भी मिलेगी बिजनेस क्लास सेवा, 18 हजार रुपये से शुरू होगा किरायाइंडिगो की फ्लाइट में भी मिलेगी बिजनेस क्लास सेवा, 18 हजार रुपये से शुरू होगा किरायाअभी टाटा ग्रुप के स्वामित्व वाली एयर इंडिया एयर इंडिया एक्सप्रेस और विस्तारा बिजनेस क्लास सीटें प्रदान करती हैं। इंडिगो चालू वित्त वर्ष में सात और अंतरराष्ट्रीय स्थानों के लिए उड़ानें शुरू करेगी। अभी कंपनी 120 स्थानों के लिए रोजाना दो हजार से ज्यादा उड़ानों का संचालन करती है। इसमें 33 विदेशी शहर भी शामिल हैं। घरेलू बाजार में इंडिगो की करीब 61...
और पढो »

Kerala Lottery Results: केरल लॉटरी के पहले इनाम ने सबको चौंकाया, जानें किसने जीता जैकपॉटKerala Lottery Results: केरल लॉटरी के पहले इनाम ने सबको चौंकाया, जानें किसने जीता जैकपॉटकेरल लॉटरी का पहला इनाम 80 हजार रुपये है. वहीं दूसरा पुरस्कार 5 लाख रुपये है
और पढो »

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पर ओवर स्पीड पर कटेगा 5 हजार का चालान, ऑटोमेटिक ई-चालान शुरूदिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पर ओवर स्पीड पर कटेगा 5 हजार का चालान, ऑटोमेटिक ई-चालान शुरूएक्सप्रेसवे पर लगे कैमरों की मदद से वाहनों के ओवर स्पीड की जानकारी एनएचएआई के कंट्रोल रूम को मिलती है और वो इनपुट सीधे जयपुर कंट्रोल रूम भेजते हैं. उसके बाद संबंधित क्षेत्र के ट्रैफिक पुलिस विभाग को गाड़ी की जानकारी दी जाती है.
और पढो »

Xiaomi 14 पर बंपर ऑफर, 22 हजार रुपये में मिलेगा 80 हजार वाला फोनXiaomi 14 पर बंपर ऑफर, 22 हजार रुपये में मिलेगा 80 हजार वाला फोनXiaomi 14 को कंपनी ने Xiaomi 14 Ultra के साथ भारत में लॉन्च किया था. इस वक्त Xiaomi 14 पर शानदार ऑफर मिल रहा है.
और पढो »

Kerala Lottery Result: केरल लॉटरी ने 15 अगस्त को निकाला सबसे बड़ा इनाम, जानें किसकी लगी एक करोड़ लॉटरीKerala Lottery Result: केरल लॉटरी ने 15 अगस्त को निकाला सबसे बड़ा इनाम, जानें किसकी लगी एक करोड़ लॉटरीकेरल लॉटरी में आज का दूसरा इनाम 10 लाख रुपये का है. वहीं तीसरा पुरस्कार 5 हजार रुपये का है.
और पढो »



Render Time: 2026-05-04 15:04:51