Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून द्या, अर्ज अक्षय शिंदेच्या वडिलांचा बदलापूर पूर्व पोलिसांकडे अर्ज केला आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अक्षय शिंदे हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. तसंच, पोलिसांवरही विरोधकांनी आरोप केले आहेत. अक्षय शिंदे याच्या वडिलांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. अक्षय शिंदे याच्या अत्यंसंस्कारावरुनही मोठा वाद उफाळून आला आहे. शिंदेच्या वडिलांनी बदलापूर पूर्व पोलिसांकडे अर्ज केला आहे. दफनविधीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केली आहे.
अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राज्यात नवा वाद समोर येत आहे. अक्षय शिंदे याचे अंत्यसंस्कार मांजर्ली स्मशानभूमी होऊ देणार नाही असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. त्यातच आता अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी मृतदेहाचे दफन करणार असल्याचं म्हटलं आहे. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शिंदेच्या दफनविधीसाठीही जमीन उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे.
अक्षय शिंदे यांच्या कुटुंबाने अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून द्या यासाठी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे. मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी स्थानिक उपायुक्तांच्या मार्फत स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याने जमीन उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं होतं. मात्र अजूनही, जमीन न मिळाल्याने मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा अक्षयच्या वडिलांनी आरोप केला आहे.दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Badlapur Sexual School Case Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault C Akshay Shinde Encounter By Thane Police Who Is Akshay Shinde Badlapur Sexual Assault Case Latest Updates Akshay Shinde Badlapur Sexual Assault Case Latest अक्षय शिंदे अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू अक्षय शिंदेचा मृत्यू अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अक्षय शिंदे कोण आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे अपडेट्स बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अपडेट्स
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Akshay Shinde Death: 'फाशी झालीच पाहीजे होती पण..', शरद पवारांची प्रतिक्रिया! म्हणाले, 'भविष्यात अशा..'Sharad Pawar On Badlapur Akshay Shinde Death: अक्षय शिंदेला तुरुंगात घेऊन जात असताना त्याने स्वत:वर गोळ्या चालवून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे.
और पढो »
आव्हाडांना वेगळीच शंका! युपी-बिहारचा उल्लेख करत म्हणाले, 'अक्षय शिंदेला शाळेतील काही...'Badlapur Case Akshay Shinde Death Jitendra Awhad Reacts: अक्षय शिंदेला तुरुंगामध्ये घेऊन जात असतानाच मुंब्रा बायपासजवळ झालेल्या कथित झटापटीमध्ये पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
और पढो »
बदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊलBadlapur Sexual Assault Case: बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याला दोन्ही पीडित चिमुकलींनी ओळखलं आहे.
और पढो »
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »
Big News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 4500 खात्यात जमा होणारआता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
और पढो »
महिलांसाठी आनंदाची बातमी! नवीन योजनमध्ये मिळणार 50000 रुपयेमहिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
और पढो »