Fadanvis Reaction on Akshay Shinde Death Controversy: बदलापूरच्या एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. यानंतर आठवडाभराने म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आली. ही घटना समजताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
Fadanvis Reaction on Akshay Shinde Death Controversy: आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Fadanvis Reaction on Akshay Shinde Death Controversy:
बदलापूरच्या एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. यानंतर आठवडाभराने म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आली. ही घटना समजताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. आरोपी अक्षय शिंदेला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय. हा मृत्यू नसून एन्काऊंटर असल्याचा आरोप विरोधकांनी केला.दरम्यान याप्रकरणावर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर लैगिक अत्याचाराची एक तक्रार करण्यात आली होती. त्याचे वॉरंट घेऊन त्याला चौकशीसाठी नेण्यात येत होतं. त्याने पोलिसांची बंदूक खेचून घेतली आणि फायर केलं. संरक्षणासाठी पोलिसांनी फायर केलं. यात त्याचा मृत्यू झाला असावा. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेले फायरिंग आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूवर अधिकृत माहिती येणे बाकी आहे, असे फडणवीस म्हणाले.अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून हे एन्काऊंटर असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय.
गृहमंत्र्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं!
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
और पढो »
राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपबदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
और पढो »
Hit and Run नं मुंबई हादरली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे, वरळीमागोमाग विचित्र अपघाताचा आणखी एक बळीMumbai Goregaon Hit and Run : मुंबईतील गोरेगाव इथं झालेल्या या अपघतावेळी नेमकं काय घडलं? CCTV फुटेज समोर येताच...
और पढो »
अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
और पढो »
Akshay Shinde Death:Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
और पढो »
स्वप्नातही वाटलं नसेल असं काही तरी होईल; गणपती मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा मृत्यूगणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
और पढो »