Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे चा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे चा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
"बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे.. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे," असं ते म्हणाले आहेत.
"बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याला तपासासाठी नेत असता. त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने चौकशासाठी नेलं जात होतं. यादरम्यान त्याने पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार केला. त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अन्य पोलीसही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
Vijay Wadettiwar Badlapur Sexual Assault Case Badlapur School Crime Accused Badlapur School Crime Accused Suicide Attempt Badlapur Sex Assault Case Akshay Shinde Suicide Attempt Mumbai Police अक्षय शिंदे बदलापूर अत्याचार प्रकरण Thane Police Devendra Fadnavis
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
और पढो »
शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे.
और पढो »
शिंदे बोले- तेज हवा से शिवाजी महाराज की प्रतिमा गिरी: कांट्रेक्टर समेत दो पर FIR; PM मोदी ने 8 महीने पहले म...Maharashtra Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Controversy - CM Eknath Shinde On Incident.
और पढो »
'हा ठाकरेंच्या बदनामीचा डाव', रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत शिंदेंचा आमदार म्हणाला, 'त्यांना कसं संपवायचं..'Eknath Shinde Group On Rashmi Thackeray Banner: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरुन राज्यातील बरीच नावं चर्चेत असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
और पढो »
रात्रीपासून बँकांसमोर रांगा लावणाऱ्या महिलांना CM शिंदे म्हणाले, 'निष्कारण घाई करुन..'CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: या वृत्ताची दखल घेत आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन सर्व महिलांना एका विशेष आवाहन केलं आहे.bf
और पढो »
Maharashtra Election: इस सर्वे के बाद हरकत में आई भाजपा, चुनाव से पहले गृहमंत्री अमित शाह ने दिए यह निर्देशHome Minister Amit Shah Meets Eknath Shinde Devendra Fadnavis and Ajit Pawar amid Maharashtra Election चुनाव से पहले गृहमंत्री अमित शाह ने दिए यह निर्देश महाराष्ट्र
और पढो »