शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'

Eknath Shinde समाचार

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'
Chhatrapati Shivaji MaharajRajkotMalvan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे.

Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसंच महाराजांची 100 वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही असंही म्हटलं आहे.: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही फार दुर्देवी आणि मनाला मनाला दु:ख देणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. नेव्हीने सहा महिन्यांपूर्वी चांगल्या भावनेने कार्यक्रम घेतला होता.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की,"त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नौदलाचे अधिकारी होती. त्या बैठकीत दोन समित्या केल्या आहेत. एक समिती पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी आणि कारवाई, तसंच दुसरी समिती ज्यामध्ये तज्ज्ञ असतील ज्यांना महाराजांचा पुतळा बनवण्याचा अनुभव आहे. याशिवाय शिल्पकार, इंजिनिअर, नेव्हीचे अधिकारी असतील".

शिवभक्तांच्या भावना तीव्र आहे, लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभा राहिला पाहिजे अशी सर्वसामान्यांची भावना आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष देत आहोत असंही त्यांनी सांगितलं. तसंच त्या ठिकाणी आता भव्य, भक्कम पुतळा उभा राहील असंही त्यांनी सांगितलं. तेथील हवामान, वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन पुतळा उभारला जाईल असंही ते म्हणाले.

विरोधक माफी मागण्याची मागणी करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की,"झालेली घटना अतितश दुर्दैवी, दु:ख देणारी आहे. चांगल्या भावनेने तो पुतळा उभारण्यात आला होता. पण या घटनेचं राजकारण करणं त्यापेक्षा दुर्दैवी आहे. विरोधकांकडे राजकारण करायला अनेक विषय आहेत. महाराज आपलं दैवत, अस्मिता आहेत, त्यावर राजकारण करु नये. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत असून त्यांच्या पायांवर. चरणांवर एकदा नाही तर 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. 100 वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chhatrapati Shivaji Maharaj Rajkot Malvan मालवण

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »

'वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर केसरकरांचा अजब तर्क'वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर केसरकरांचा अजब तर्कDeepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं आहे.
और पढो »

'3 वर्षांचं काम 6 महिन्यात केलं'; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल'3 वर्षांचं काम 6 महिन्यात केलं'; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरलShivaji Maharaj Statue Collapses Sculpture Artist Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मागील वर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिनामित्त या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल झाली आहे.
और पढो »

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरणराजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरणSindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »

शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राज ठाकरेंनी केलेलं एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.
और पढो »

शिवरायांचा पुतळा कोसळला: फडणवीस विरोधकांची अफझलखानाशी तुलना करत म्हणाले, 'खरे मावळे...'शिवरायांचा पुतळा कोसळला: फडणवीस विरोधकांची अफझलखानाशी तुलना करत म्हणाले, 'खरे मावळे...'Devendra Fadnavis On Shivaji Maharaj Statue Collapses: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मालवणमध्ये झालेल्या दुर्घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:23:44