Shivaji Maharaj Statue Collapses Sculpture Artist Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मागील वर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिनामित्त या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल झाली आहे.
सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा सोमवारी, 26 ऑगस्ट रोजी कोसळला. या पुतळण्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतीय नौदल दिनानिमित्त म्हणजेच 4 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.
"नौदल अधिका-यांच्या सूचनांनानुसार बनवलेली शिल्पे निवडली न जाता अचानक घडलेले शिल्प निवडले गेले." छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मूर्तीकार जयदीप आपटे यांनी दिलेली ही कबुली आहे," असं म्हणत आव्हाड यांनी शिल्पाची निवड करतानाच चूक झाल्याचं अधोरेखित केलं."ज्या पुतळ्याच्या कामाला तीन वर्षे लागतात तो पुतळा अवघ्या सहा महिन्यात बनवला गेला असेल तर कामाच्या दर्जा काय असेल, हे सांगण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही.
Inaugurated PM Modi Last Year Collapses Jitendra Awhad Interview Sculpture Artist
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरणSindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे... शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेतकिल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय... त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
और पढो »
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राज ठाकरेंनी केलेलं एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.
और पढो »
Fact Check : भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर पोहोचले! भडकावणारा व्हिडीओ व्हायरल; संपूर्ण प्रकरण जाणून घ्याबांगलादेशमध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागचं व्हायरल सत्य. काय आहे खरं?
और पढो »
बजेटची ऐशी की तैश! ऐन श्रावणात भाज्या महागल्या; दर पाहून गृहिणींची चिंता वाढेल...Vegetable Price Hike : श्रावण महिन्याची सुरुवात झाल्या क्षणापासून या महिन्यात शाकाहार करणाऱ्यांचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळालं. पण, याच महिन्यात एक दणका सामान्यांना बसला...
और पढो »
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं निधन! कॅन्सरशी झुंज अपयशीFamous Marathi Actor Fighting Against Cancer Passes Away: मागील बऱ्याच काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधूनही काम केलं आहे.
और पढो »