अखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Majhi Ladki Bahin Yojana समाचार

अखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Chief Minister Eknath ShindeSpecial Scheme For YouthMaharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Chief Minister Eknath Shinde : लडाकी बहिण योजनेवरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात चर्चा आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरात महिला उत्सुक दिसत आहेत. या योजनेवरुन विरोधकांनी सरकार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. लाडकी बहिण योजनेप्रमाणे लाडका भाऊ योजना सुरु करावी असा टोला विरोधकांनी लगावला होता. विरोधकांच्या टीकाले उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ यांनी लाडका भाऊ योजना असे म्हंटले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर हक्कभंग आणण्याच्या तयारी केली होती. याबाबत त्यांनी विधानसभेमध्ये अध्यक्षांना निवेदन दिले होते. सभागृहाच्या पटलावर चर्चा होऊन त्याचा जीआर काढण्यात येतो. मात्र, तसं न करता थेट जीआर काढण्यात आल्यानं हक्कभंग आणणार असल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. फक्त होर्डिंगसाठी ही योजना जाहीर केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती.

15 वर्षाच्या आतील परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्याचा निर्णयमहाराष्ट्रविधानपरिषदेसाठी काय होती महायुतीची रणनिती? अजित पवारांनी स्...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chief Minister Eknath Shinde Special Scheme For Youth Maharashtra Politics लाडकी बहिण योजना माझी लाडकी बहिण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'Majhi Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
और पढो »

Maharashtra: 'बजट की सभी योजनाएं स्थायी, रक्षाबंधन पर बहनों को उपहार', उद्धव के तंज पर CM शिंदे का पलटवारMaharashtra: 'बजट की सभी योजनाएं स्थायी, रक्षाबंधन पर बहनों को उपहार', उद्धव के तंज पर CM शिंदे का पलटवारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि महिलाओं को हर महीने 1,500 रुपये और सालाना 18,000 रुपये देने की योजना औऱ तीन सिलेंडर मुफ्त योजना बहनों को रक्षाबंधन का उपहार है।
और पढो »

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, परिवहन विभागाला दिले स्पष्ट निर्देशरिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, परिवहन विभागाला दिले स्पष्ट निर्देशरिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे रिक्षा-टॅक्सी चालकांना विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
और पढो »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनाविधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
और पढो »

लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादीलोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादीअखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. लोकसभेतील पराभवनंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
और पढो »

'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेशमुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:49:27