मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना

Chief Minister Eknath Shinde समाचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना
Legislative CouncilMaharashtra Politicsशिवसेना
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 61 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात सापडले आहेत. विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेना शिंदे गटात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंची डोकेदुखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना अशी अवस्था झाली आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणाराय.. विधानसभेच्या आमदारांच्या संख्याबळानुसार 11 पैकी शिंदेंच्या शिवसेनेचे 2 आमदार विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात.. मात्र या जागांवरून मुख्यमंत्री शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यताय.. दोन जागांसाठी इच्छुकांची भाऊ-गर्दी झाली आहे. शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी अनेकजण इच्छुक आहेत.दोन जागांसाठी इच्छुकांची भाऊ-गर्दी झालीय... संजय मोरे, मनिषा कायंदे, भावना गवळी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने हे विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत...

भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांची लोकसभेला उमेदवारी कापण्यात आली होती. अशा नेत्यांचं पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कुणाला संधी देणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे.विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार. त्यात भाजपकडून एका अपक्ष उमेदवाराला उमेदवारी देण्यात येईल अशी माहिती मिळतेय. महायुतीत घटत पक्ष म्हणून सन्मान दिला पाहिजे अशी भूमिका महादेव जानकर यांनी आधीच मांडलीय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Legislative Council Maharashtra Politics शिवसेना शिवसेना शिंदे गट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारWeather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारMaharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
और पढो »

85000 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे महायुतीने 12 जागा गमावल्या? आता सत्ताधाऱ्यांचाच विरोध85000 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे महायुतीने 12 जागा गमावल्या? आता सत्ताधाऱ्यांचाच विरोधMahayuti Leaders Come Forward To Oppose This Project: या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून सुपिक जमीन या प्रकल्पासाठी द्यावी लागेल असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे.
और पढो »

राज्यातील 'या' दोन शेतकरी नेत्यांनी महायुतीला तारलं, शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना झाला फायदाराज्यातील 'या' दोन शेतकरी नेत्यांनी महायुतीला तारलं, शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना झाला फायदाMaharashtra Loksabha Nivadnuk Nikal: महाराष्ट्रात अनपेक्षित असा निकाल लागला आहे. अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भाजपलादेखील अपेक्षित यश मिळालेलं नाहीये.
और पढो »

Maharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षाMaharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षाMaharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला आणि पहिल्या दोन दिवसांतच अनेकांचीच तारांबळ उडाली.
और पढो »

'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल''सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
और पढो »

विपक्ष के दुष्प्रचार और उम्मीदवारों की घोषणा में देरी से NDA को हुआ नुकसान : CM शिंदेविपक्ष के दुष्प्रचार और उम्मीदवारों की घोषणा में देरी से NDA को हुआ नुकसान : CM शिंदेमहाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने संविधान को बदलने से संबंधित विपक्ष का दुष्प्रचार और उम्मीदवारों की घोषणा में देरी को एनडीए को सीटों के नुकसान का कारण बताया.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:23:12