अजित पवारांनी विधानसभेत गिरीश महाजन यांना टोलेबाजी, हास्यास्पद वातावरण निर्माण

राजनीती समाचार

अजित पवारांनी विधानसभेत गिरीश महाजन यांना टोलेबाजी, हास्यास्पद वातावरण निर्माण
अजित पवारगिरीश महाजनराम शिंदे
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडीत राम शिंदे यांची एकमताने निवड झाली. या प्रसंगी अजित पवारांनी गिरीश महाजन यांना जोरदार टोलेबाजी केली.

Ajit Pawar on Girish Mahajan : राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. यानिमित्ताने अजित पवार ांनी विधानसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.Ajit Pawar on Girish Mahajan: महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, तरी खातेवाटप अद्याप झालेलं नाही. त्यामुळे सर्वांच लक्ष त्याच्याकडे आहे. दुसरीकडे आज चौथ्या दिवशी विधानपरिषद ेमध्ये सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

राम शिंदे यांची विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला. श्रीकांत भारतीय यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला. प्रस्तावाला मनीषा कायंदे, अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिलं. आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणं झाली.

अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत असं अजित पवारांनी सांगितलं."सभापती महोदय तुम्ही फक्त तरुण नाही तर दिसण्यातही रुबाबदार आहात. आपलं व्यक्तिमत्व प्रभावी आहे. मला आठवत आहे की, 2009 ते 2014 मध्ये आम्ही सत्तेत असताना तुम्ही विरोधी पक्षात यायचा आणि अगदी शांतपणे बसायचात. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि इतर लोक सभागृह चालवायचं काम करायचे.

राम शिंदे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उभे होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांचं आव्हान होतं. रोहित पवारांनी 1100 मतांनी निवडणूक जिंकत विजय मिळवला. यानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये सभा घेतली नाही, असा हल्लाबोल केला होता. यावरूनदेखील अजित पवारांनी विधान केलं. त्यांनी म्हटलंय की, मधल्या काळात राम शिंदे सर तुम्ही म्हणालात अजित पवारांनी माझ्या इथे सभा घेतली नाही. माझ्यामुळे आपला पराभव झाला, असं आपण बोललात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

अजित पवार गिरीश महाजन राम शिंदे विधानपरिषद टोलेबाजी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

निकालाआधीच अजित पवारांना मोठा झटका! कोर्टात हजर राहण्याचे आदेशनिकालाआधीच अजित पवारांना मोठा झटका! कोर्टात हजर राहण्याचे आदेशAjit Pawar : निकालानंतर अजित पवार यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे. बारामतीच्या कोर्टाने अजित पवार यांना समन्स बजावला आहे.
और पढो »

सर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेशसर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेशAjit Pawar : अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इनकम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे.
और पढो »

CM पदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? ऐकताच अजित पवार चिडून म्हणाले, 'आम्ही तिघे...'CM पदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? ऐकताच अजित पवार चिडून म्हणाले, 'आम्ही तिघे...'Ajit Pawar On CM Post Forumula: महायुतीला बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात संभ्रम असताच अजित पवारांनी कराडमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »

...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठले...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठलेMahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.
और पढो »

मोठी बातमी! CM फडणवीसांच्या भेटीसाठी गौतम अदानी 'सागर'वर; चर्चांना उधाणमोठी बातमी! CM फडणवीसांच्या भेटीसाठी गौतम अदानी 'सागर'वर; चर्चांना उधाणGautam Adani Meets CM Devendra Fadnavis: विधासभा निवडणुकीच्या आधीच अजित पवारांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामध्ये पहाटेच्या शपथविधीसंदर्भातील बैठकीत गौतम अदानी होते असा उल्लेख केलेला.
और पढो »

5 पैकी 2 वर्ष तरी तुम्ही CM होणार का? प्रश्न ऐकताच अजित पवार म्हणाले, ते आमचं...5 पैकी 2 वर्ष तरी तुम्ही CM होणार का? प्रश्न ऐकताच अजित पवार म्हणाले, ते आमचं...Ajit Pawar On Being CM For Atleast 2 Years: मुख्यमंत्री पदासंदर्भात बोलताना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज कराड येथे प्रितीसंगमामवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधताना प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »



Render Time: 2025-02-21 09:15:02