...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठले

Maharashtra Assembly Election समाचार

...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठले
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

Mahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.

Mahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले. दरम्यान संजय राऊत यांनी बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची मागणी केली असता त्यावरही उत्तर दिलं.Mahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.

अजित पवार म्हणाले की,"आज सकाळी मतमोजणी सुरु होईपर्यंत सर्वणज अंदाज व्यक्त करत होते. आम्ही तिघं कशातच जमा नव्हतो. आम्ही पावणे दोनशेच्या पुढे जाऊ की नाही असं वाटत होतं. पण महाराष्ट्रातील जनतेते विकासाकडे पाहून यश मिळवून दिलं आहे, त्याबद्दल मी आभार मानत आहेत. सगळे कार्यकर्ते, उमेदवार राबले. आमच्या योजनांची मस्करी करण्यात आली, दोष देण्यात आला"."लोकसभेत आम्हाला मोठं अपयश आलं होतं. पण ते मिळालं, मान्य केलं, त्यातून पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली.

संजय राऊत यांनी बॅलेट पेपरेने पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. त्यावर ते म्हणाले की,"बॅलेट पेपरेने लोकसभेतही घ्यायला होतं".

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेलोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेAjit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
और पढो »

Video: ...अन् अजित पवारांनी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या Gift वरील 'तो' शब्द लपवला; अवघडत म्हणाले, 'काही...'Video: ...अन् अजित पवारांनी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या Gift वरील 'तो' शब्द लपवला; अवघडत म्हणाले, 'काही...'Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar: बारामतीमधून अजित पवार विधानसभा निवडणूक लढवत असून अर्ज भरायला निघताना त्यांना भेटलेल्या काही कार्यकर्त्यांना एक खास भेट दिली. मात्र ही भेट स्वीकारल्यानंतर अजित पवारांना अवघडल्यासारखं का झालं जाणून घ्या...
और पढो »

Exclusive Interview : 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', RR पाटलांच्या कुटुंबाची माफी प्रकरणावरून अजित पवारांचा बहिणीवर टीकास्त्रExclusive Interview : 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', RR पाटलांच्या कुटुंबाची माफी प्रकरणावरून अजित पवारांचा बहिणीवर टीकास्त्रAjit Pawar : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना नौटंकी असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय.
और पढो »

कालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाठांचं टेन्शन वाढलं?कालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाठांचं टेन्शन वाढलं?Kalicharan Maharaj Comment On Manoj Jarange Patil: रविवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालीचरण महाराजांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांबद्दल केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवाMaharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवाMaharashtra Weather Update : राज्यातील काही भागात नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिच सुरुच आहे. भाऊबीजेच्या दिवशी असं आहे वातावरण.
और पढो »

Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.
और पढो »



Render Time: 2025-02-15 03:39:30