कालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाठांचं टेन्शन वाढलं?

Maharashtra Assembly Election समाचार

कालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाठांचं टेन्शन वाढलं?
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

Kalicharan Maharaj Comment On Manoj Jarange Patil: रविवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालीचरण महाराजांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांबद्दल केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

मात्र कालिचरण महाराज नेमकं काय म्हणाले होते?Kalicharan Maharaj Comment On Manoj Jarange Patil:

संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांबद्दल अपशब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे आमदार तसेच औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे शिंदेंच्याच पक्षाचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोलला'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोललाBorder Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु होणारी आगामी कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतानाच आता हे विधान समोर आल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे.
और पढो »

Uddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रमUddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रमMaharashtra Vidhansabha Election 2024 : केंद्राची सत्ता जिथेजिथे तिथेतिथे लुटेंगे और बाटेंगे, हाच भाजपचा कार्यक्रम... पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
और पढो »

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
और पढो »

शिवसेनेच्या फुटीबद्दल बोलताना बाळा नांदगावकरांना अश्रू अनावर, काय म्हणाले?शिवसेनेच्या फुटीबद्दल बोलताना बाळा नांदगावकरांना अश्रू अनावर, काय म्हणाले?Bala nandgaokar on Shivsena Collaps: झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. शिवसेना फुटीविषयी बोलताना ते भावूक झालेले दिसले. शिवसेनेचा सुवर्ण काळ तुम्ही पाहिला.
और पढो »

Exclusive: 'फुकट दिल्याने लोक ओशाळतात', लाडकी बहीण' योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?Exclusive: 'फुकट दिल्याने लोक ओशाळतात', लाडकी बहीण' योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?Raj Thackeray Interview:आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे, तेव्हा तीच माणसं जर निवडून आली तर आमचं कोणी वाकडं करु शकत नाही, हे त्यांच्या मनात दृढ होईल. मतदारांची प्रतारणा होईल. पण या सर्वाला पर्याय हवाय. मला महाराष्ट्राची चिंता आहे.
और पढो »

तुरुंगातला स्वर्ग म्हणजे नक्की काय? संजय राऊत पहिल्यांदाच म्हणाले..तुरुंगातला स्वर्ग म्हणजे नक्की काय? संजय राऊत पहिल्यांदाच म्हणाले..Sanjay Raut On Jahir Sabha Interview: आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे शिवसेना नेते संजय राऊत नुकतेच झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. शिवसेनेत बंडखोरी, तुरुंगातील अनुभव, आगामी पुस्तक या सर्व प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:14:49