Bala nandgaokar on Shivsena Collaps: झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. शिवसेना फुटीविषयी बोलताना ते भावूक झालेले दिसले. शिवसेनेचा सुवर्ण काळ तुम्ही पाहिला.
Bala nandgaokar on Shivsena Collaps: शिवसेना फुटली या विषयावर बोलताना बाळा नांदगावकर भावूक झाले.झी 24 तासच्या 'जाहीर सभा'कार्यक्रमात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. शिवसेना फुटीविषयी बोलताना ते भावूक झालेले दिसले. शिवसेनेचा सुवर्ण काळ तुम्ही पाहिला. शिवसेनेनंतर मनसे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना,उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे पक्ष निर्माण झाले. शिवसेना फुटली या विषयावर बोलताना बाळा नांदगावकर भावूक झाले.
राजकारणात पुर्वीसारखी कमिटेड लोक आता नाहीत. आता क्वालिटी नाही तर क्वांटीटी आहे. चांगली लोक आली पाहिजेत. मी बाळासाहेबांना मातोश्रीवर जाऊन भेटलो. मी राज साहेबांसोबत जातोय. असं सांगितलं. त्यावेळी ते चिडलेसुद्धा. मला पक्षाकडून अनेक प्रलोभन होती. पण मी ठाकरे टू ठाकरे असा प्रवास केला.दोन ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाला काळ हे उत्तर आहे. समय बलवान है. मला राजकारणात काही नकोय. हे कुटुंब एकत्र आलं तर माझ्यासारखा सुखी कोणी नसेल, असे ते म्हणाले.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Bala Nandgaokar Bala Nandgaokar On Shivsena Bala Nandgaokar On Uddhav Thackeray Bala Nandgaokar On Aaditya Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शाळेच्या बसला भीषण आग; 25 बालकांचा होरपळून मृत्यू, पंतप्रधानांनाही अश्रू अनावर...थायलंडची राजधानी बँकॉकमधून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका शालेय बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
और पढो »
बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOSBaba Siddique Funeral: 66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती.
और पढो »
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावरTata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर 24 तास उलटण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली.
और पढो »
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया कोणता नेता काय म्हणाला?
और पढो »
अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
और पढो »
रस्त्यावर थुंकणाऱ्यांचं करायचं काय? गडकरींनी सांगितला जालीम उपाय; म्हणाले, 'त्यांचे..'Nitin Gadkari On Pan Masala Spitters: नागपूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय मंत्री असलेल्या गडकरींनी रस्त्यावर पान मसाला खाऊन थुंकणाऱ्याबद्दल भाष्य केलं.
और पढो »