ISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
upper stage of pslv 37 rocket re enters earth atmosphere after seven years of launching record number of 104 satellitesचांद्रयान मोहिम, मिशन आदित्य एल1 या आणि अशा अनेक मोहिमांमुळं जागतिक स्तरावर इस्रोच्या कामगिरीचं कौतुक झालं. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आजवर अनेक महत्त्वाच्या मोहिमा फत्ते करत या क्षेत्रात मैलाचे दगड प्रस्थापित केले. याच इस्रोच्या एका मोहिमेचं वर्तुळ पूर्ण झाल्याचं आता म्हटलं जात आहे. कारण ठरतंय ते म्हणजे थेट अवकाशातून पृथ्वीवर कोसळलेली एक वस्तू.
USSPACECOM रॉकेटच्या या भागाला ट्रॅक करत होतं. इस्रोच्याच माहितीनुसार रॉकेटचा हा भाग 470 X 474 किमी आकाराच्या एका अंडाकृती दिशेत फिरत असून, हळुहळू गुरूत्वाकर्षणामुळं पृथ्वीच्या दिशेनं खाली खाली येत होता. याचा एक आलेखसुद्धा जारी करण्यात आला. रॉकेटचा हाच भाग अखेर 6 ऑक्टोबर 2024 रोजी जवळपास 7 ते 8 वर्षांनंतर पृथ्वीवर कोसळला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत हा भाग अटलांटिक महासागरात कोसळला.इस्रोच्या सेफ अँड सस्टेनेबल स्पेस ऑपरेशन्स मॅनेजमेंटनं सप्टेंबर महिन्यापासून या रॉकेवर नजर ठेवली होती.
upper stage of pslv 37 rocket re enters earth atmosphere after seven years of launching record number of 104 satellitesनिकाल हरियाणात भूकंप महाराष्ट्रात? ठाकरेंची सेना आक्रमक; म्हणे, 'काँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांच्या..'
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणाराNashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.
और पढो »
किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटकDrug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
और पढो »
तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षेकेचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
और पढो »
कोल्हापूर हादरले! 73 वर्षांच्या नराधमाकडून नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, क्लासमध्ये बोलवलं अन्...Kolhapur Crime News: कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षीय मुलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
और पढो »
किल्ले रायगडच्या घाटात भीषण अपघात; बस 50 फूट खोल दरीत कोसळलीरायगडमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस 50 फूट खोल दरीत कोसळली आहे.
और पढो »
नोएडामधील सेक्टर 25 मध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडलीएक अज्ञात वाहनाने स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीला धडक दिली. यानंतर तरुणी हवेत उडून फ्लायओव्हरच्या मधोमध असणाऱ्या खांबावर जाऊन कोसळली आणि अडकली.
और पढो »