Drug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
हैदराबादमध्ये दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी केलेल्या एका छापामारीमध्ये गांजा तस्करीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. अगदीच हटके पद्धतीने गांजाची तस्करी करताना एका महिलेला अटक करण्यात आली आहे. नानकरामगुडा येथील महिलेला 100 ग्रॅम हळदीच्या पाकिटात अगदी कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने पॅक करून गांजाची विक्री करताना विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं आहे. या महिलेला अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
त्यांनी ही पाकिटं फोडून पाहिली असता त्यामध्ये वाळवलेला गांजा सापडला," असं या धाडीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्याने सांगितलं. यानंतर अधिकाऱ्याने लगेच या दुकानाची मालकीण नेहा भाई या 25 वर्षीय तरुणीला अटक केली.उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणीमध्ये नेहाचे कुटुंबीय तिला हा माल आणून देत होते. हा माल आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमाभागातून तस्करी करुन आणला जात होता. हा माल वेगवेगळ्या माध्यमातून वितरित केला जायचा. नेहा ही स्वत: ग्राहकांना गांजा विजायची.
Woman Selling Ganja Turmeric Sachets Drug Trafficking Drugs Trafficking
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
25KM मायलेज देणाऱ्या SUV ने उडवली दाणादाण; खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा; CRETA-PUNCH ला चारली धूळऑगस्टमध्ये विक्री झालेल्या वाहनांचा सेल्स रिपोर्ट समोर आला आहे. गेल्या महिन्यात अनेक कंपन्यांची फारशी विक्री झालेली नाही.
और पढो »
बदलापूर स्थानकात खळबळ! शौचालयात गेलेल्या 28 वर्षीय तरुणावर अॅसिड हल्लाKalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शौचालयात गेलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे.
और पढो »
12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?Dinosaur Shocking Discovery: एका शोधामधून दुसरा शोध लागत असतो. असाच काहीसा प्रकार आता डायनासोरसंदर्भातील शोधामधून समोर आल्याचं नुकत्याच एका संशोधनात दिसून आलं आहे.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघातMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यातMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »