बदलापूर स्थानकात खळबळ! शौचालयात गेलेल्या 28 वर्षीय तरुणावर अ‍ॅसिड हल्ला

Kalyan Crime News समाचार

बदलापूर स्थानकात खळबळ! शौचालयात गेलेल्या 28 वर्षीय तरुणावर अ‍ॅसिड हल्ला
कल्याण ताज्या बातम्याकल्याण आजच्या बातम्याKalyan News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 65 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Kalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शौचालयात गेलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्थानकातील शौचालयात गेलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. धक्कादायक म्हणजे फक्त 5 रुपयांवरुन हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकातील शौचालयाचमध्ये गेलेल्या एका २८ वर्षीय व्यक्तीने ५ रुपये सुट्टे नसल्याचे बोलताच शौचालय चालक आणि त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाने त्या व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर बाथरूम क्लिनर द्रव फेकले आहे. या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वर असलेल्या शौचालयात घडली आहे.

आरोपी योगेशकुमार हा बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील शौचालय चालवणारा ठेकेदार आहे. तर २८ वर्षीय विनायक बाविस्कर हे बदलापूर पश्चिम भागातील गोकुळधाम कॉप्लेक्समध्ये कुटूंबासह राहतात. ते रिक्षाचालक असून १९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे बदलापूर रेल्वे स्थनाकात प्रवाशी येण्याची वाट पाहत असतानाच त्यांना नैसर्गिक विधीसाठी बदलापूर स्थानकातील शौचालयाचमध्ये गेले होते. त्यानंतर बाहेर आल्यानंतर आरोपी बाप लेकाने विनायक यांच्याकडे पाच रुपये द्यायला सांगितले.

१५ वर्षीय अल्पवीयन मुलाने विनायक यांच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी असलेलं अ‍ॅसिड फेकलं. या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याचावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आरोपी बाप लेकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर विनायक यांच्या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ चे कलम १२४ ३५२,११५ , ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

कल्याण ताज्या बातम्या कल्याण आजच्या बातम्या Kalyan News Today Kalyan Live News कल्याण स्थानक अॅसिड हल्ला बदलापूर अॅसिड हल्ला Badlapur News Today

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दादर पुन्हा हादरले! नंदिग्राम एक्स्प्रेसच्या शौचालयात आढळला मृतदेहदादर पुन्हा हादरले! नंदिग्राम एक्स्प्रेसच्या शौचालयात आढळला मृतदेहMumbai Crime News: मुंबईतील दादर स्थानकात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नंदिग्राम एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
और पढो »

तीन मुलांची आई, अविवाहित तरुणावर प्रेम जडले; त्याने लग्नाला नकार देताच तिने अ‍ॅसिड...तीन मुलांची आई, अविवाहित तरुणावर प्रेम जडले; त्याने लग्नाला नकार देताच तिने अ‍ॅसिड...Crime News In Marathi: तीन मुलांच्या आईचे तरुणावर प्रेम जडले. मात्र त्याने लग्नाला नकार देताच तिने केले भयानक कृत्य
और पढो »

'पवार साहेबांचा पक्ष चोरून अजितदादांची..', 'सुपारीबाज'वरुन मनसे आक्रमक; 'पावसाळी बेडूक' म्हणत टीका'पवार साहेबांचा पक्ष चोरून अजितदादांची..', 'सुपारीबाज'वरुन मनसे आक्रमक; 'पावसाळी बेडूक' म्हणत टीकाRaj Thackeray MNS vs Ajit Pawar Group: पुण्यात आलेला पूर आणि त्यानंतर झालेली शहराची अवस्था यावरुन टीका करताना वापरल्या गेलेल्या शब्दांवरुन दोन्ही पक्ष आमने-सामने आलेत.
और पढो »

शिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैदशिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैदShivsena Thane District Leader Son Died: विरारमधील रिसॉर्टवर आपल्या कुटुंबासहीत गेलेल्या या शिवसेना नेत्याच्या मुलाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला असून घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कै झाला आहे.
और पढो »

आईने लेकीला BFसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, समज देताच मुलीने जन्मदात्या माऊलीसोबत केलं भयंकर...आईने लेकीला BFसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, समज देताच मुलीने जन्मदात्या माऊलीसोबत केलं भयंकर...Crime News In Marathi: मुलीनेच प्रेम प्रकरणातून आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, 'हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा 'तो' अहवाल समोर आणाअनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, 'हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा 'तो' अहवाल समोर आणाAnil Deshmukh challenge challenge Devendra Fadnavis: अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:00:46