अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, 'हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा 'तो' अहवाल समोर आणा

Nagpur News समाचार

अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, 'हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा 'तो' अहवाल समोर आणा
Anil Deshmukh Challenge Challenge Devendra FadnavAnil Deshmukh NewsAnil Deshmukh On Sachin Waze
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Anil Deshmukh challenge challenge Devendra Fadnavis: अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली.

अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, 'हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा 'तो' अहवाल समोर आणा

Anil Deshmukh challenge challenge Devendra Fadnavis: आज देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांना चॅलेंज दिले आहे. काय म्हणाले देशमुख? जाणून घेऊया.अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली. अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावत सचि वाझेंच्या कुबड्या वापरुन फडणवीस माझ्यावर आरोप करत असल्याची टीका अनिल देशमुखांनी केली.

3 वर्षापुर्वी परमविर सिंग आणि सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांवर न्यायमुर्ती चांदीवाल यांनी 11 महीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान दहशतवादी आणि दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगीतले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएने माझ्याकडे पैसे मागीतले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Anil Deshmukh Challenge Challenge Devendra Fadnav Anil Deshmukh News Anil Deshmukh On Sachin Waze Anil Deshmukh Devendra Fadanvis Mumbai News Sachin Waze

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलंमहाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलंMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलंय.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप केला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनीही पलटवार केलाय..
और पढो »

'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारा'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारामुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली.
और पढो »

मैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंडमैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंडNew Controversy Over Celebration 5000 Deaths Connection: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर एका देशाच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे.
और पढो »

यशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरयशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरYashashri Shinde Case: यशश्री शिंदे प्रकरणातील एक cctv समोर आला आहे. तर, पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊदला ताब्यात घेतलं आहे.
और पढो »

धक्कादायक! ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एका महिन्यात 21 नवाजत बालकांचा मृत्यूधक्कादायक! ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एका महिन्यात 21 नवाजत बालकांचा मृत्यूठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात जून महिन्यात 21 बालके दगावली आहेत. तर, एप्रिलमध्येही 24 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
और पढो »

'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..''हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'Mohammed Shami On Sania Mirza Marriage: मागील काही आठवड्यांपासून या दोघांच्या लग्नासंदर्भातील खोट्या बातम्यांबरोबरच काही एडीटेड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यासंदर्भात शमीने पहिल्यांच उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:04:35