Yashashri Shinde Case: यशश्री शिंदे प्रकरणातील एक cctv समोर आला आहे. तर, पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊदला ताब्यात घेतलं आहे.
उरणमधील यशश्री शिंदे हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यशश्रीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह निर्जनस्थळी फेकण्यात आला. इतक्या अमानुषपणे तिचा जीव घेण्यात आला. या घटनेने संपूर्ण राज्यातून संतापाची लाट पसरली आहे. आता या प्रकरणात एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यशश्रीच्या हत्येपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोपी दाऊद शेख यशश्रीचा पाठलाग करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिस सर्व तांत्रिक बाजूदेखील तपासत आहेत. तरुणी ज्या दिवशी गायब झाली त्या दिवसाचे सर्व CCTV पोलिस शोधून काढत आहेत. ज्या परिसरात तिची निर्घृण हत्या करण्यात आली त्या परिसरातील एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. उरण परिसरातील हा व्हिडिओ असून आरोपी दाऊद शेख यशश्रीचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. यशश्री पुढे चालत असताना मागून आरोपी दाऊद शेख तिचा पाठलाग करत आहे.
पोलिसांच्या हाती लागलेला हा सीसीटीव्ही यशश्रीच्या हत्येच्या आधीचा असल्याचे समोर आले आहे. यशश्रीच्या हत्येनंतर पोलिस युद्धपातळीवर तपास करत आहेत. ज्यादिवशी यशश्री गायब झाली त्या दिवशीपासूनच सर्व सीसीटीव्ही पोलिस तपासत आहेत. पोलिस सर्व तांत्रिक बाजूने तपास करत आहेत. आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची पाचहून अधिक पथकं कर्नाटक आणि बेंगळुर येथे गेली आहेत. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली आहे.
Uran Yashashri Shinde Case Uran Yashashree Shinde Cctv Video Uran Crime News यशश्री शिंदे बातम्या यशश्री शिंदे आजच्या बातम्या यशश्री शिंदे उरण हत्या प्रकरण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजNavra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.
और पढो »
छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरीMaharashtra politics : छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. शरद पवार आणि अमृता पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
और पढो »
बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »
भाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोरAmarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी. बर्फाचे शिवलिंग वितळल्याचे समोर आले आहे.
और पढो »
मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणारयेत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती आणि माहाविकास आघाडीपाठोपाठ राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे.
और पढो »
Donald Trump यांच्यावर गोळीबार करतानाचा VIDEO समोर, त्याने इमारतीच्या गच्चीवरुन गोळी मारली अन्...Donald Trump Firing Video : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीत हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कानातून रक्त येतं होतं. या घटनेचे दोन व्हिडीओ समोर आलेय. ज्यामध्ये शूटरने ट्रम्प यांच्यावर कोठून हल्ला आणि हल्ला झाला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प भाषण करत होते.
और पढो »