मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणार

Maharashtra Politics समाचार

मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणार
Major Political EventPolitical Parties Will Come TogetherThird Alliance In Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती आणि माहाविकास आघाडीपाठोपाठ राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे.

येत्या काही दिवसात महाष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकासआघाडीने कंबर कसली आहे. अशातच आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार आहे. महाराष्ट्रातील चार स्थानिक राजकीय पक्ष एकत्र येणार आहेत. हे चार ही पक्ष एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू तिसरी आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहे.

लवकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राज्यात महायुती आणि मविआनंतर लवकरच तिसरी आघाडीनिर्माण होऊ शकते. यासंदर्भात बच्चू कडूंना विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिलीय. तसंच तिस-या आघाडीचा पर्याय चांगला ठरू शकेल असं रविकांत तुपकरांनी म्हटलंय.महायुतीचे घटक असलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Major Political Event Political Parties Will Come Together Third Alliance In Maharashtra Bachu Kadu Ravikant Tupkar बच्चू कडू रविकांत तुपकर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
और पढो »

Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
और पढो »

पावसाळ्यात सांदण दरीला भेट द्यायचा प्लॅन कराताय? ही बातमी वाचाच!पावसाळ्यात सांदण दरीला भेट द्यायचा प्लॅन कराताय? ही बातमी वाचाच!Sandhan Valley: सांदण दरीत पर्यटकांना जाण्यासाठी चार महिने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे.
और पढो »

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय घमासान! विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीरमहाराष्ट्रात पुन्हा राजकीय घमासान! विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीरVidhanParishad Election: लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधानसभा सदस्यांकडून विधान परिषद सदस्यांना निवडून देण्यात येते.
और पढो »

मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंपमंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंपछगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा रंगली आहे. समता परिषदेच्या बैठकीत पदाधिका-यांचा तसा सूर पहायला मिळाला. तर भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील 3 मोठे राजकीय भूकंप! एकाच टर्ममध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारे सत्तेत आली 3 वेगवेगळी सरकारंमहाराष्ट्रातील 3 मोठे राजकीय भूकंप! एकाच टर्ममध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारे सत्तेत आली 3 वेगवेगळी सरकारंमहाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौदाव्या विधानसभेचं हे शेवटचं विधिमंडळ अधिवेशन असणार आहे.. चौदाव्या विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ कसा वादळी ठरला ते पाहूया.
और पढो »



Render Time: 2025-02-14 03:05:54