येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
येत्या काळात राष्ट्रवादी पक्षात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार ांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करु शकतात. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार ांसोबत गेलेले सर्व आमदारांसाठी शरद पवार गटात प्रवेशासाठी दारं खुली आहेत. अजित पवार ांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही असं मोठं विधान शरद पवार ांनी केले आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नवीन चेह-यांना संधी दिली जाणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते शरद पवारांच्या पक्षात परत जाणार का याची पुन्हा चर्चा सुरु झालीय. कारण संपर्कात आहेत ते येणारच आहेत.. मला आकडा विचारु नका असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलंय.. तेव्हापासूनच अजित पवार गटातील नेते शरद पवार गटात घरवापसी करण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं नाव घेत अजित पवार भावुक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन मुंबईत पार पडला.
Assembly Elections Ajit Pawar Sharad Pawar Group Maharashtra Politics अजित पवार शरद पवार विधानसभा निवडणूक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्सबारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले.
और पढो »
शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराRohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
और पढो »
भतीजे को भतीजे से भिड़ाने की तैयारी कर रहे शरद पवार, बारामती में लोकसभा के बाद अब विधानसभा में भी दिलचस्प होगा मुकाबलाशरद पवार बारामती विधानसभा सीट से अपने भतीजे अजित पवार के सगे भतीजे युगेंद्र पवार को अजित पवार के ही विरुद्ध चुनाव लड़ाने की तैयारी कर रहे हैं। शरद पवार पिछले कुछ दिनों से बारामती का सघन दौरा कर रहे हैं। शरद पवार यहां से अपने सगे भतीजे अजित पवार को चुनौती देने के लिए उनके सगे भतीजे युगेंद्र पवार को राकांपा शरद चंद्रपवार का टिकट दे सकते...
और पढो »
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
और पढो »
Maharashtra Politics: भतीजे अजित को लेकर जागा शरद पवार का प्यार, दे दिया बड़ा संकेतMaharashtra Politics: महाराष्ट्र में बढ़ा सियासी पारा, बीजेपी ने अजित पवार पर लगाया आरोप तो समर्थन में आ गए चाचा शरद पवार.
और पढो »
अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार गटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं.
और पढो »