ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात जून महिन्यात 21 बालके दगावली आहेत. तर, एप्रिलमध्येही 24 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. जून महिन्यात या रुग्णालयात तब्बल 21 नवजात बालकांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील वर्षात ऑगस्ट महिन्यात याच कळवा रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती.
कळवा रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा रुग्णालयात भेट देत आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाहीत तोच आता पुन्हा एकदा याच घटनेची ही पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतंय..जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नुतनीकरणचे काम सुरू असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागांतील रुग्णांचा अतिरिक्त ताण य रूग्णल्यावर येत असल्याने सदर मृत्यू होत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासन करत आहे.
Shocking News 21 Children Died Thane Municipal Hospital Tmc ठाणे महानरगपालिका ठाणे महानरगपालिकाृ रुग्णालय
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तुम्ही 2 मिनिटं बाहेर जा,' पत्नीच्या निधनानंतर IPS अधिकाऱ्याची डॉक्टरांना विनंती; त्यानंतर घडलं ते पाहून पोलीस खातं हादरलंरुग्णालयात पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाल्याचं समजताच आयपीएस अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचचलं अशी माहिती राज्य पोलिसांनी दिली आहे.
और पढो »
'मॅचदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये 4-5 खेळाडू...'; पाकिस्तानी टीमबद्दल धक्कादायक खुलासाMassive Revelation About Pakistan Team: पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या साखळी फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच आता एका संघासंदर्भात एक नवा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
और पढो »
पुण्यात आणखी एक अपघात! सायकल चालवणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं... मन सुन्न करणारा VideoPune Crime News: कार शिकत असताना एका 10 वर्षांच्या चिमुरड्याच्या अंगावरुन गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: किल्ले रायगडावर आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळाMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
और पढो »
Breaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
और पढो »
Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »