रुग्णालयात पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाल्याचं समजताच आयपीएस अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचचलं अशी माहिती राज्य पोलिसांनी दिली आहे.
'तुम्ही 2 मिनिटं बाहेर जा,' पत्नीच्या निधनानंतर IPS अधिकाऱ्याची डॉक्टरांना विनंती; त्यानंतर घडलं ते पाहून पोलीस खातं हादरलं
आसामचे पोलीस महासंचालक जी पी सिंग यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या मृत्यूची माहिती दिली. पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांत त्यांनी आत्महत्या केली असं त्यांनी सांगितलं आहे. शिलादित्य चेतिया यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण पोलीस खात्यावर शोककळा पसरली असल्याचं जी पी सिंग यांनी सांगितलं आहे.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमTC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
और पढो »
5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
और पढो »
23 वर्षांची तरुणी, कार चालवतानाचे रिल्स शूटींग आणि खोल दरी!..पुढे घडलं ते धक्कादायकSambhaji Nagar Accident: सध्या रिल्स बनवण्याच्या ट्रेण्ड आलाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून सर्वजण रिल्स बनवून लाईक्स, कमेंट्स कशा मिळतील, याकडे लक्ष देतात. पण हेच रिल्स कधी जीवाशी बेतेल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला.
और पढो »
महाराष्ट्रातील 400 वर्ष जुना रतनगड; अप्रतिम निसर्ग सौंदर्याने वेढलेला किल्ला, इथं गेल्यावर बाहेर पडण अवघडरतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून सगळं विसरालं.
और पढो »
Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रमकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलंकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »