Sambhaji Nagar Accident: सध्या रिल्स बनवण्याच्या ट्रेण्ड आलाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून सर्वजण रिल्स बनवून लाईक्स, कमेंट्स कशा मिळतील, याकडे लक्ष देतात. पण हेच रिल्स कधी जीवाशी बेतेल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला.
Sambhaji Nagar Accident: एका युवतीला रिल बनवणं जीवाशी बेतलं आहे. हे रिल्स तिच्या आयुष्यातलं शेवटचं ठरलं. आता ते रिल्स पाहण्यासाठी ती या जगात नाही.सध्या रिल्स बनवण्याच्या ट्रेण्ड आलाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून सर्वजण रिल्स बनवून लाईक्स, कमेंट्स कशा मिळतील, याकडे लक्ष देतात. पण हेच रिल्स कधी जीवाशी बेतेल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला.
एका युवतीला रिल बनवणं जीवाशी बेतलं आहे. हे रिल्स तिच्या आयुष्यातलं शेवटचं ठरलं. आता ते रिल्स पाहण्यासाठी ती या जगात नाही. यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संभाजीनगरच्या शुली बंधन दत्त मंदिराजवळ ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक मुलगी कार चालवत होती. समोरुन मित्राला रिल्ससाठी कॅमेरा शूटींग करायला सांगत होती. समोरच्या व्यक्तीने कॅमेरा चालू केला. ठरल्याप्रमाणे तरुणीने कार कार रिवर्स घेतली. पण नको ते घडलं. कारवरचा तिचा ताबा सुटला. कार रिव्हर्स मागे दरीत जाऊन कोसळली.या अपघातात युवतीचा मृत्यू झालाय. श्वेता दिपक सुरवसे असे युवतीचे नाव असून ती 23 वर्षांची होती. ती छत्रपती संभाजी नगर शहरात राहत होती. श्नेता आणि तिचा मित्र हे छत्रपतीसंभाजीनगर येथून कारने सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात आले. दुपारची वेळ होती.
हे करत असताना तिच्याकडून रिव्हर्स गिअर पडला. एक्सलेटवर दाबले गेले. यानंतर तिचा मित्र क्लच क्लच असे ओरडत राहिला. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कार थेट डोंगरावरुन कंलंडत खाली गेलीय यात श्वेताचा मृत्यु झाला.महाराष्ट्रभारत
Car Crashed Chhatrapati Sambhajinagar Car In Valley Saba Car Reel Reels Young Girl Lost Her Life रिल्स बनवणाऱ्यांनी 'हा' व्हिडीओ पाहा 23 वर्षाच्या तरुणीने गाडी मागे घेतली पुढे घडलं ते धक्कादायक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसSSC Result 2024 Maharashtra Board: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?Maharashtra News : आरबीआयनं तिथं देशातील अनेक बँका, पतसंस्था आणि आर्थिक निकषांच्या आधारे काम करणाऱ्या संस्थांवर करडी नजर ठेवलेली असतानाच महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे...
और पढो »
Virat Kohli: लाईव्ह सामन्यात भयंकर संतापला विराट कोहली, थेट अंपायरशीच भिडला आणि पुढे....!Virat Kohli: हा सामना सुरु असताना अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या पहायला मिळाल्या. यावेळी सामन्यात विराट कोहली अंपायरशी भिडताना देखील दिसल्या.
और पढो »
IND vs PAK: पराभवानंतर मैदानातच रडू लागला नसीम शाह; अखेर रोहित शर्मा पुढे आला आणि...T20 World Cup IND vs PAK: टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यानं क्रिकेटप्रेमीचा उक्साह शिगेला पोहोचवला होता.
और पढो »
पुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हातीPune Porsche Accident Case : महागड्या पोर्श कारच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारने दोघांचा जीव घेतला ती कार बिघाड असलेली होती. यानंतरही ती कार मुलाच्या हाती देण्याची चूक विशाल अग्रवालन केली.
और पढो »
बॉयलरचा स्फोट, धुराचे लोट आणि 2 ते 3 किलोमीटरपर्यंत हादरे...डोंबिवलीतील आगीचे भीषण फोटोDombivli MIDC Fire : स्फोटानं डोंबिवली एमआयडीसी हादरलीये. एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झालाय. स्फोटामध्ये काही कामगार आणि नागरिक जखमी झालेत. तर 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याचीही माहिती मिळतेय. त्याचबरोबर जवळपासच्या कंपन्यांमध्येही आग लागल्याचं समजतंय. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
और पढो »