Maharashtra News : आरबीआयनं तिथं देशातील अनेक बँका, पतसंस्था आणि आर्थिक निकषांच्या आधारे काम करणाऱ्या संस्थांवर करडी नजर ठेवलेली असतानाच महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे...
/ sangli district bank scam investigatios start of 219 branches know details सांगली मधून खळबळजनक बातमी समोर आली असून, इथं जिल्हा बँकेच्या 219 शाखांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तब्बल 48 अधिकाऱ्यांकडून ही चौकशी केली जात असून, या चौकशीतून अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार पुढील चार दिवस ही चौकशी सुरू असणार असून, त्याअंतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 219 शाखांची तपासणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील एका शाखेमध्ये दुष्काळी निधीत अपहार करण्याचा प्रकार घडला होता, यानंतर मध्यवर्ती बँकेकडून तीन कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं.
Video : हैदराबादनं IPL च्या Final मध्ये धडक मारताच काव्या मारननं आनंदाच्या भरात मारलेली ती मिठी भारी चर्चेत... पुढील चार दिवस ही तपासणी चालणार असून तपासणीचा अहवाल आल्यानंतर घोटाळा झाला असल्यास संबंधितांवर त्यासंदर्भातील कारवाईची भूमिका घेण्यात येणार आहे, त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांची नावं...
Sangli District Bank News Sangli District Bank Online Banking Sangli District Bank Customer Care Number Sangli District Bank Election Sangli District Bank History Sangli District Bank Enquiry सांगली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक मराठी बातम्या बातम्या Maharashtra News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
और पढो »
Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »
5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
और पढो »
'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
और पढो »
'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
और पढो »
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण?Loksabha Election 2024 : राज्याच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं असून, एका जिल्ह्यात येणारी जवळपास 14 गावं दोन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान करतात.
और पढो »