अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्या

Bollywood समाचार

अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्या
EntertainmentEntertainment NewsBollywood News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

Amitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.

Want to be Amitabh Bachchan neighbor Find out how and how much to pay jalsa adjacent property on saleबिग बी अमिताभ बच्चन हे नावचं पूरेसं आहे. अख्खा जगात बॉलिवूड शहेनशाहचे करोडो चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी आजही त्यांच्या बंगल्याबाहेर लोक दररोज गर्दी करतात. वयाच्या या टप्प्यातही त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावलंय. छोट्या पडद्या असो किंवा मोठा दोन्ही ठिकाणी त्यांची जादू कायम आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही सक्रीय असतात.

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील जलसाच्या शेजारी असलेला बंगला ड्यूश बँकेने लिलावासाठी काढला आहे. अहवालानुसार बंगल्याचे कार्पेट एरीया 1,164 चौरस फूट आहे. तर मोकळी जागा ही 2,175 चौरस फूट एवढी आहे. या बंगल्याचा लिलाव आज होणार आहे.बँकेने वेबसाईटद्वारे सार्वजनिक नोटीसमध्ये खुलासा केलाय की कर्जदाराने 60 दिवसांच्या आत 12.89 कोटी रुपयांची थकबाकी परतफेड केली नसल्याने हा लिलाव करण्यात येतो. या बंगल्याची मूळ किंमत 40 कोटी रुपये असून 25 कोटींचा राखीव किंमतीवर हा लिलाव होणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Entertainment Entertainment News Bollywood News Amitabh Bachchan Property Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi अमिताभ बच्चन मनोरंजन जलसा बंगला अमिताभ बच्चन घर मुंबई अमिताभ बच्चन यांचे शेजारी मोठी किंमत

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »

14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
और पढो »

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
और पढो »

मंगळसूत्र आणि स्त्रीधनबद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांनी 'या' गोष्टी जाणून घ्यामंगळसूत्र आणि स्त्रीधनबद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांनी 'या' गोष्टी जाणून घ्याSupreme Court Judgement on Stridhan : स्त्रीधनवर लग्नानंतर पती किंवा सासरचा अधिकार असतो का? शिवाय लहानपणापासून मुलीला मिळालेल्या गोष्टी या स्त्रीधनच्या कक्षेत येतात का या अनेक प्रश्नांबद्दल एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
और पढो »

Horoscope 27 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल!Horoscope 27 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 26 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामाचा फायदा होणार आहे!Horoscope 26 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामाचा फायदा होणार आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:08:54