Loksabha Election 2024 : राज्याच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं असून, एका जिल्ह्यात येणारी जवळपास 14 गावं दोन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान करतात.
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण?
Loksabha election 2024 chandrapur 14 villages cast their vote twice amid ongoing clash with telangana लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान सोमवारी 12 मे 2024 रोजी सुरु झालं आणि राज्यातील या निमित्तानं सज्ज असणाऱ्या मतदान केंद्रांवर कमालीची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. काही मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली.
एकिकडे राज्यातील चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच दुसरीकडे मात्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणारी 14 गावं एका अतीव रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरली. कारण, ही गावं, येथील नागरिक फक्त महाराष्ट्रच नव्हे, आणखी एका राज्याच्या निवडणुकीसाठीसुद्धा मतदानाचा हक्क बजावतात. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याशी वाद सुरू असलेल्या 14 गावांमध्ये सोमवारी पुन्हा मतदान झालं.
Loksabha Election 2024 Maharashtra Loksabha Election 2024 Telangana Marathi News News News In Marathi 4 Th Phase Of Voting Loksabha Election लोकसभा निवडणूक मराठी बातम्या चौथ्या टप्प्यातील मतदान चंद्रपूर Chandrapur Loksabha Constituency
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
और पढो »
मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'Loksabha Election 2024: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहिरनामा जाहीर केला आहे.
और पढो »
मुंबई संघात दुफळी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मैदानात जे दिसतंय त्याच्यापेक्षाही...'IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दोन गटांमध्ये विभागला गेले आहे, ज्यामुळे खेळाडूंना एकत्रितपणे खेळण्यात अडथळा येत आहे अशी शंका ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने व्यक्त केली आहे.
और पढो »
Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
और पढो »
Loksabha Election 2024: आता तयारी चौथ्या टप्प्याची! आजचा दिवस सभांचाLoksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान पार पाडलं. यानंतर आता चौथ्या टप्प्याच्या निवडणूकांच्या प्रचाराकडे मोर्चा वळणार आहे.
और पढो »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »