राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?

Maharashtra News समाचार

राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?
Nanded MaharashtraMaharashtra ElectionMaharashtra Election 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, नांदेड लोकसभा मतदारसंघातील 38 ते 40 अशी गावे आहेत जे राहतात महराष्ट्रात मात्र तेथील गावकरी मतदानासाठी तेलंगणाला जातात. याचे कारणही थक्क करणारे आहे.

महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत तेलंगणा सरकार या गावांना अधिक सोयी-सुविधा पुरवते. राज्यापेक्षा 100 रुपये जास्त मजुरी तेलंगणा सरकार या गावातील मजुरांना देते. तिथेली शिक्षणही महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त प्रभावी आहे, असं गंगाराम म्हणतात. तेलंगणाकडून मिळणारी साधने व सोयी-सुविधा यामुळंच या गावातील लोक तेलंगणा सरकारसोबत जोडलेले आहेत.पहिली ते बारावीपर्यंत दलित, ओबीसीसारख्या समाजातील मुलांना मोफत शिक्षण आहे. तसंच, तेथील शिक्षणही अधिक प्रभावी आहे. प्रत्येक तहसीलमध्ये चांगल्या शाळा आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nanded Maharashtra Maharashtra Election Maharashtra Election 2024 Maharashtra CM Nanded Villages In Telangana Loksabha Election 2024 Loksabha News Today Lokabha Election Live News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयरस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
और पढो »

Loksabha : पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, बंगालमध्ये सर्वात जास्त, महाराष्ट्रात किती टक्के मतदान?Loksabha : पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, बंगालमध्ये सर्वात जास्त, महाराष्ट्रात किती टक्के मतदान?Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. देशातील 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदारांनी भरघोस मतदान केलं. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झालं तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली.
और पढो »

सर्वसामान्यांना परवडतील डाळीच्या किंमती! दरवाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला 'हा' निर्णयसर्वसामान्यांना परवडतील डाळीच्या किंमती! दरवाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला 'हा' निर्णयPulses Prices: डाळी हा सर्वांच्या घरातील खाण्याचा महत्वाचा भाग आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच याची गरज लागती. वाढती मागणी पाहता डाळीच्या किंमतीतही वाढ होताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसतो.
और पढो »

बिहार: RJD से टिकट कटने पर पूर्व सांसद सरफराज आलम हुए भावुक, समर्थकों के सामने लगे रोनेबिहार: RJD से टिकट कटने पर पूर्व सांसद सरफराज आलम हुए भावुक, समर्थकों के सामने लगे रोनेबिहार की 40 लोकसभा सीट पर मतदान सात चरणों में है.
और पढो »

Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:06:04