Virat Kohli: हा सामना सुरु असताना अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या पहायला मिळाल्या. यावेळी सामन्यात विराट कोहली अंपायरशी भिडताना देखील दिसल्या.
शनिवारी आयपीएलमध्ये 68 वा सामना खेळवण्यात आला. बंगळूरूच्या चिन्नस्वामी मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये बंगळूरूने 27 रन्सने चेन्नईचा पराभव केला. इतकंच नाही. तर या विजयासह आरसीबीच्या टीमने थेट प्लेऑफचं तिकीट गाठलं आहे. मात्र हा सामना सुरु असताना अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या पहायला मिळाल्या. यावेळी सामन्यात विराट कोहली अंपायरशी भिडताना देखील दिसल्या.
चेन्नई विरूद्ध बंगळूरूच्या सामन्यात अनेक ड्रामे झाले. हा सामना थ्रिलरपेक्षा कमी नव्हता. या सामन्यादरम्यान आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीही खूप चर्चेत होता. कोहलीने या सामन्यात उत्तम फलंदाजी केली खरी मात्र मैदानावरील अंपायरशी त्याचा आणि डुप्लेसिसचा थोडासा वाद झाला.या सामन्यात नेमकं काय झालं की विराट आणि फाफ थेट अंपायरशी भिडले ते पाहूयात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 12 वी ओव्हर लॉकी फर्ग्युसन टाकत होता. रचिन रवींद्रने त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर फोर लगावली.
Virat Kohli News Virat Kohli Umpire Fight Virat Kohli Umpire Fight Rcb Vs Csk
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli No-ball Controversy: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला
और पढो »
'बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?Virat Kohli IPL 2024 : IPL 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराटने दमदार खेळी खेळली. त्यानंतरही विराट कोहली कोणावर वैतागला?
और पढो »
CSK vs LSG: लाईव्ह सामन्यात अंपायरशी भिडला केएल राहुल; 'या' कारणाने संतापला होता कर्णधारCSK vs LSG: मार्कस स्टॉइनिसच्या बॉलवर लखनऊचा कर्णधार राहुलने जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट न दिल्याबाबत डीआरएस घेतला होता. मैदानावरील अंपायर्सने रवींद्र जडेजाला नाबाद घोषित केले होते.
और पढो »
'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशाराT20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
और पढो »
Virat Kohli: 'इसी पाइंट पर क्यों पावर खो देते हैं कोहली', अर्द्धशतक बनाने के बावजूद फैंस ने विराट को घेराVirat Kohli: आरसीबी के पूर्व कप्तान विराट कोहली पर उंगली उठ रही है
और पढो »
Video: विराट कोहली ने 'बुलेट' थ्रो कर किया रन आउट तो हैरान रह गए कैमरून ग्रीन, सोशल मीडिया पर वायरल हुआ रिएक्शनCameron Green Reaction on Virat Kohli: विराट कोहली ने 'बुलेट' थ्रो पर फिदा हुए कैमरून ग्रीन
और पढो »