'बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?

Virat Kohli On Strike Rate समाचार

'बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?
Virat Kohli On CriticismVirat Kohli Selfrespectविराट कोहली
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

Virat Kohli IPL 2024 : IPL 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराटने दमदार खेळी खेळली. त्यानंतरही विराट कोहली कोणावर वैतागला?

IPL 2024 Its easy to sit from the box and talk about the game but Virat Kohli told whom on strike rate IPL 2024 च्या हंगामात रविवारी 43वा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. गुजरात जायंट्सवर 9 विकेट्सने पराभव करत आतापर्यंतच्या मॅचमध्ये बंगळुरूचा हा तिसरा विजय ठरला. रविवारच्या मॅचमध्येही कॅप्टन विराट कोहली ची बॅट बॅट बॅट आग ओकत आहे. या सिझनमध्ये विराट कोहली ने आतापर्यंत एक शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. तरीदेखील आक्रमक खेळीनंतरही विराट कोहली ने वैतागलेला दिसला.

त्याने यावेळी बोलताना टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. तो म्हणाला की, 'जे लोक म्हणतात आहे की, मी फिरकीविरुद्ध चांगला खेळत नाही शिवाय माझ्या स्ट्राइक रेटबद्दल कंमेट करतात. ही तिच लोक आहे ज्यांना याबद्दल बोलायला आवडतं. पण माझ्यासमोर कायम टीमला विजय मिळवून देणं हेच एक ध्येय असतं. त्यामुळे गेल्या 15 वर्षांपासून मी हे करतोय. तुमच्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी तुम्ही दररोज मेहनत करत असता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Virat Kohli On Criticism Virat Kohli Selfrespect विराट कोहली कोहली की आलोचना Gujarat Titans Vs Royal Challengers Bengaluru Gt Vs Rcb RCB Vs GT RCB Vs GT Match Gujarat Titans Vs Royal Challengers Bengaluru Pla Rcb Playing 11 For Todays Ipl Match GT Playing 11 For Todays Ipl Match Ipl Playing 11 Of Gujarat Titans Today Ipl Playing 11 Of Royal Challengers Bengaluru Tod Royal Challengers Bengaluru Gujarat Titans Match Shubman Gill Faf Du Plessis Virat Kohli IPL 2024 IPL 2024 IPL Virat Kohli Gujarat Titans

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
और पढो »

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षPHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
और पढो »

LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
और पढो »

IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?UPSC Civil Services Final Result 2023 : मागल्या अटेम्पटला आयपीएल झाला पण आयएएस व्हायचं होतं, पुन्हा प्रयत्न केला अन् पटकवला ऑल इंडिया रँक वन...!
और पढो »

'तुझी बायको....', विराट कोहलीचे शब्द ऐकताच दिनेश कार्तिकने दिलं उत्तर; म्हणाला 'माझ्या डोक्यात नव्हतं, पण तू...''तुझी बायको....', विराट कोहलीचे शब्द ऐकताच दिनेश कार्तिकने दिलं उत्तर; म्हणाला 'माझ्या डोक्यात नव्हतं, पण तू...'IPL 2024: बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघ मैदानात अत्यंत तणावात असला तरी मैदानाबाहेर मात्र खेळाडू मनमोकळेपणाने आनंद लुटताना दिसत आहेत. नुकतंच एका प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आमने-सामने आले होते.
और पढो »

राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 02:54:41