IPL 2024: बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघ मैदानात अत्यंत तणावात असला तरी मैदानाबाहेर मात्र खेळाडू मनमोकळेपणाने आनंद लुटताना दिसत आहेत. नुकतंच एका प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आमने-सामने आले होते.
'तुझी बायको....', विराट कोहलीचे शब्द ऐकताच दिनेश कार्तिकने दिलं उत्तर; म्हणाला 'माझ्या डोक्यात नव्हतं, पण तू...'
विराट कोहली आणि दिनेश कार्तिकसह फाफ डू प्लेसिस, मोहम्मद सिराज आणि रजत पाटीदार प्रश्नोत्तराच्या या सेशनमध्ये सहभागी झाले होते. दिनेश कार्तिकने यावेळी त्याच्या सहकाऱ्यांना क्रिकेट व्यतिरिक्त त्याचा आवडता खेळाडू कोणता? असा प्रश्न विचारला. यावर विराट कोहलीने लगेच त्याची बायको दीपिका पल्लीकलं नाव घेतलं. हे उत्तर ऐकल्यानंतर दिनेश कार्तिक काही वेळासाठी स्तब्ध झाला. यानंतर मात्र सगळ्यांनाच हसू अनावर झालं. दिनेश कार्तिकने यानंतर आपण विराटशी सहमत आहोत, पण डोक्यात वेगळंच उत्तर होतं अशी कबुली दिली.
बंगळुरुच्या चाहत्यांची या हंगामातही मोठी निराशा झाली आहे. 8 सामन्यांपैकी 7 सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला आहे. रविवारी कोलकाताना नाईट रायडर्सने एका धावेने बंगळुरुचा पराभव केला. यासह बंगळुरु संघ गुणतालिकेत तळाशी पोहोचला आहे. बंगळुरुच्या नावे 8 सामन्यानंतर फक्त 2 गुण आहेत. त्याने नेट रन रेट -1.046 आहेत. खराब कामगिरीमुळे बंगळुरु संघाचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न आता अडथळ्यांनी भरलेलं आहे, पण अशक्य नाही. पण आता संघाचं भविष्य पूर्णपणे त्यांच्या हातात नाही.
IPL 2024 Virat Kohli Dinesh Karthik
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दिनेश कार्तिकने वाढवली चुरस, टी20 वर्ल्ड कपसाठी 'हे' 5 विकेटकिपर दावेदारTeam India for T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे दोन देश या स्पर्धेचे यजमान असणार आहेत. टी20 वर्ल्ड कपसाठी 30 एप्रिल किंवा 1 मेला टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
और पढो »
Virat Kohli : 'आपकी वाइफ...', विराट का जवाब सुनकर हैरान रह गए दिनेश कार्तिक, वीडियो खूब हो रहा वायरलVirat Kohli : दिनेश कार्तिक और विराट कोहली का एक वीडियो सोशल मीडिया पर खूब वायरल हो रहा है, जिसे देखकर अपनी हंसी नहीं रोक पाएंगे...
और पढो »
'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
और पढो »
PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
और पढो »
LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
और पढो »