लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील नलबारीमधील जाहीर सभा झाल्यानंतर विमानातून परताना मोदी अद्भूत सूर्यतिकल क्षण पाहिला. जानेवारी महिन्यात अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर प्रथमच रामनवमीला मोठा सोहळा आज पार पडला. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सोहळा पाहत असल्याचे फोटो शेअर करण्यात आलेय. या फोटोमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृत्याने सर्वांचं भुवया उंचावल्या.
Ram Lalla Surya Tilak Ram Mandir Ayodhya
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रामलला की मूर्ति के लिए विज्ञानियों ने बनाया 'मिरर और लेंस' सिस्टम 'सूर्यतिलक''सूर्यतिलक मैकेनिज्म' को सटीकता के साथ तैयार करना और स्थापित करना विज्ञान और इंजीनियरिंग की चुनौती थी.
और पढो »
'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
और पढो »
नेत्याच्या प्रचारात इतका व्यस्त की शेतीकडे केले दुर्लक्ष, बायकोने दाखवला इंगा; कार्यकर्त्यांसमोरच...Trending News In Marathi: देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. नेत्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचवेळी एक आश्चर्यजनक घटना घडली आहे.
और पढो »
सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळाChhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
और पढो »
युक्रेन-रशिया युद्ध कसं थांबवलं? मोदींनी सांगितला भारतीयांना वाचवण्याचा ‘तो’ किस्सा!Narendra Modi On Ukrain War: युक्रेन-रशिया युद्ध सुरु असताना पंतप्रधान मोदींनी भारतीय तरुणांना बाहेर काढण्यासाठी युद्ध थांबवलं, अशा आशयाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींनी या घटनेचा खुलासा केला आहे.
और पढो »
जब तमिलनाडु में CPM और मुस्लिम लीग ने मिलकर लड़ा चुनाव, जानिए दो द्रविड़ दल देने वाली धरती पर कैसा रहा है गठबंधन का इतिहास2019 के लोकसभा चुनाव में भाजपा ने पूर्ण बहुमत की सरकार बनाई थी। उसे 303 सीटों पर जीत मिली थी। 543 सदस्यों वाली लोकसभा में बहुमत का आंकड़ा 272 है।
और पढो »