Dhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण वळवण्याची ताकद असलेला माढा लोकसभा मतदारसंघ आता राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात असलेली काँग्रेसमधील दुसरी फळी पुन्हा आपल्याकडे वळून घेण्याचे प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केला जातोय. अशातच पश्मिच महाराष्ट्रातील केंद्रस्थान असलेल्या माढ्यात आता मोहिते पाटील कुटूंबियांना शरद पवारांनी हाताशी धरलंय. वाढत्या असंतोषाचा फायदा घेत शरद पवारांनी चालाख खेळी केली अन् माढ्याचं राजकीय समीकरण फिरवलं.
दरम्यान, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना मोहिते पाटलांनी साथ दिली अन् राम यांचं आमदार व्हायचं स्वप्न पूर्ण झालं. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून राम सातपुते यांचं नाव घेतलं जातं. माळशिरसमधून फडणवीसांनी राम सातपुते यांचं नाव पुढं केल्याने मोहिते पाटलांनी साथ देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, राम सातपुते यांच्यामुळे आता आपल्या गडाला तडा जाण्याचा धोका मोहिते पाटलांना वाटू लागलाय. त्यामुळे आता माढ्यात कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ram Satpute Akluj Madha Loksabha Election Sharad Pawar Ajit Pawar Vijaysinh Mohite Patil Jayant Patil राम सातपुते विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील जयंत पाटील माढा लोकसभा मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारीNarayan Patil In Sharad Pawar Group : करमाळ्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता माढ्याच्या राजकारणात (Madha Loksabha Political Scenario) मोठा ट्विटस पहायला मिळतोय.
और पढो »
'राज ठाकरे 'मोदी भजन मंडळात', महाराष्ट्रावरील अन्यायाच्या गर्जना करुन..'; शेलक्या शब्दात राऊतांची टीकाSanjay Raut Slams Raj Thackeray: लढणाऱ्यांची सर्व शस्त्रे जबरदस्तीने काढून घ्यायची व मग “आता आम्हीच जिंकणार” असे जाहीर करायचे असे सध्या मोदी यांचे चालले आहे, असा टोला राऊत यांनी लगावला असून थेट राज ठाकरेंचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
और पढो »
Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
और पढो »
Libra Today Horoscope: तुला राशि वालो का मान-सम्मान बढ़ेगा, जानें कैसा रहेगा 12 अप्रैलLibra Today Horoscope: तुला राशि के जातकों के लिए आज का दिन कैसा रहेगा. कौन सा काम करने से बचना है. जानें कैसा रहेगा 12 अप्रैल का दिन. आज का दिन आपके लिए काफी महत्तवपूर्ण है. समाजिक मान-सम्मान बढ़ेगा. राजनीति से लाभ होगा. Libra Today Horoscope: How will today be for the people of Libra zodiac.
और पढो »
महाराष्ट्र में शरद पवार का पावर गेम, NCP एसपी में शामिल हुए धैर्यशील माेहिते, पश्चिम में BJP की बढ़ाई मुश्किलLok Sabha Election: महाराष्ट्र में शरद पवार ने बड़ा सियासी दांव खेलते हुए बीजेपी की पश्चिमी महाराष्ट्र में मुश्किल बढ़ा दी है। शरद पवार ने राज्य के पूर्व डिप्टी सीएम विजयसिंह मोहिते पाटिल से मुलाकात की। इसके बाद कुछ देर बाद ही उनके भतीजे धैर्यशील मोहिते पाटिल एनसीपी (शरदचंद्र पवार) में शामिल हो...
और पढो »