भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायम

TC समाचार

भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायम
Jumps OffGwaliorRailway Station
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

TC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

TC Jumps Off At Railway Station From Speeding Express:

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर रेल्वे स्थानकामध्ये शनिवारी एक फारच विचित्र घटना घडली. येथील एका धावत्या ट्रेनमधून चक्क तिकीट तपासणीसाने म्हणजेच टीसीने उडी मारली. ही ट्रेन पलाटाजवळून जात असतानाच एका डब्यातून टीसीने पलाटाच्याविरुद्ध बाजूने ट्रेनमधून खाली उडी मारली. कंबरेखालील भाग चाकाखाली येईल या भीतीने या टीसीने ट्रेनपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नादरम्यान त्याने आपले दोन्ही पाय गमावले.या टीसीच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याचं पलाटावरील प्रवाशांच्या लक्षात आलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Jumps Off Gwalior Railway Station Gwalior Railway Station Speeding Kanyakumari Express Shocking Pics Goes Viral

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अशी वेळ कुणावरच येऊ नये? लोकलचा रोजचा प्रवास पण 'त्या' दिवशी विपरीत घडलंअशी वेळ कुणावरच येऊ नये? लोकलचा रोजचा प्रवास पण 'त्या' दिवशी विपरीत घडलंलोकलने नियमीत प्रवास करणाऱ्या एका तरुणासह धक्कादायक प्रकार घडला आहे. विचित्र घटनेत या तरुणाने आपले दोन्ही पाय गमावले आहेत.
और पढो »

पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोपपुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोपपुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर नागरिकांनी कारचालकाला चोप दिला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
और पढो »

PoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या 'या' तोफा तैनातPoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या 'या' तोफा तैनातChina howitzer gun deployed on LoC: पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं भारतासोबत असणारं समीकरण सर्वज्ञात असून, आता देशाचे हे दोन्ही शत्रू एक नवी चाल चालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.
और पढो »

निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेतनिखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेतआता दलजीतनं आरोप केला आहे की निखिलनं त्यांच्या लग्नाला मान्य करण्यास नकार दिला आहे.
और पढो »

T20 World Cup: 'दोन्ही हात आणि पाय असतानाही...,' रिंकू सिंग स्पष्टच बोलला, म्हणाला 'खराब वेळ...'T20 World Cup: 'दोन्ही हात आणि पाय असतानाही...,' रिंकू सिंग स्पष्टच बोलला, म्हणाला 'खराब वेळ...'भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगने आपला क्रिकेटमधील प्रवास उलगडला आहे. आयपीएलने त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
और पढो »

Viral Dance Video: रतलाम में पुलिस के ठुमके वायरल, SP राहुल लोढ़ा ने भी किया डांसViral Dance Video: रतलाम में पुलिस के ठुमके वायरल, SP राहुल लोढ़ा ने भी किया डांसRatlam Police Viral Dance Video: 4 जून के इंतजार में सभी प्रत्याशियों की रातों की नींद उड़ी हुई है Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-13 23:56:19