निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत

Dalljiet Kaur समाचार

निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत
Dalljiet Kaur Accusing Nikhil PatelDalljiet Kaur's HusbandEntertainment
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

आता दलजीतनं आरोप केला आहे की निखिलनं त्यांच्या लग्नाला मान्य करण्यास नकार दिला आहे.

Dalljiet Kaur : दलजीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाच केला प्रश्न... पती निखिलच्या वक्तव्यावर म्हणाली...: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पती निखिल पटेलवर आरोप करताना दिसते. त्यानंतर तिला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर तिनं या प्रकरणात मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे.

दलजीत कौरनं जेव्हा दुसरं लग्न केलं तेव्हा ती पती निखिल पटेलसोबत छोट्या पडद्याला रामराम करत केन्याला गेली. गेल्या अनेक महिन्यांपासून अफवा सुरु होती की दलजीत आणि निखिलमध्ये काही ठीक नाही. तर आज दलजीतनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की निखिल त्यांच्या लग्नाला मान्य करत नाहीये.दलजीत कौरनं ज्या पोस्टला डिलीट केलं त्यात तिनं म्हटलं होतं की 'माझे कपडे, माझा चूडा, माझं मंदिर, माझं प्रत्येक सामान हे अजून तिथेच आहे, माझं घर तेच आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Dalljiet Kaur Accusing Nikhil Patel Dalljiet Kaur's Husband Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!Morning Breakfast Benefits in Marathi: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.
और पढो »

मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखमोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखPM Modi Nomination Mention Of Jashodaben: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे.
और पढो »

'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संताप'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
और पढो »

'रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार''रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार'Narendra Modi: शेती मूल्य मिळत नाही, रोजगार मिळत नाही, त्यामुळे मोदीला हाकलायचे आहे. मोदी हे खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मोदी दररोज कपडे बदलतात ते सर्व विदेशातील आहेत. ते खोटं बोलत असतात असेही ते म्हणाले.
और पढो »

कोणालाही धाराबावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?कोणालाही धाराबावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य
और पढो »

Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?Loksabha Election 2024 : गांधी कुटुंब काँग्रेलसा मतदान करण्यास असमर्थ का? सहाव्या टप्प्यातील निवडणुकीतून मोठी बातमी... काय आहे यामागचं नेमकं कारण?
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:43:47