Loksabha Election 2024 : गांधी कुटुंब काँग्रेलसा मतदान करण्यास असमर्थ का? सहाव्या टप्प्यातील निवडणुकीतून मोठी बातमी... काय आहे यामागचं नेमकं कारण?
Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेस साठी मतदान; काय आहे कारण?
Loksabha election 2024 sixth phase for the first time rahul sonia and Gandhi family will vote for other than congress partyमहाराष्ट्रात सध्या निवडणूक आणि तत्सम घडामोडींचा वेग काहीसा मंदावला असला, तरीही देशात मात्र अद्याप निवडणुकीचा माहोल कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचं मतदान शनिवार, 25 मे 2024 रोजी पार पडत असून, यामध्ये 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 58 जागांसाठी मतदान पार पडत आहेय.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघाचा या टप्प्यामधघ्ये समावेश असून, या सहाव्या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यात धर्मेंद्र प्रधान, कृष्ण पाल सिंग गुर्जर आणि राव इंद्रजित सिंग हे 3 केंद्रीय मंत्री रिंगणात आहेत. तर तीन माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, मनोहर लाल खट्टर आणि जगदंबिका पाल हे देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यासोबतच मनोज तिवारी, कन्हैय्या कुमार, मनेका गांधी, बांसुरी स्वराज, संबित पात्रा, राज बब्बर, निरहुआ हे उमेदवारही रिंगणात आहेत.
Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात? दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी झाली आहे. त्यात नवी दिल्लीचा लोकसभा मतदारसंघ हा आम आदमी पक्षाला मिळाला असून, याच नवी दिल्ली मतदारसंघात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचंही मतदान आहे. नवी दिल्लीतील या लोकसभा मतदारसंघात आपकडून सोमनाथ भारती हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात दिवंगत सुषमा स्वराज्या यांची मुलगी बांसुरी स्वराज भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे.
Loksabha Election News Loksabha Election News In Marathi Lok Sabha Election 2024 Lok Sabha Elections 2026 Sixth Phase Voting Lok Sabha Elections 2024 News In Marathi Lok Sabha Elections 2024 Sixth Phase Seats लोकसभा निवडणूक सहावा टप्पा लोकसभा निवडणूक राहुल गांधी सोनिया गांधी काँग्रेस आप आम आदमी पार्टी मराठी बातम्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »
चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा?Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे.
और पढो »
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण?Loksabha Election 2024 : राज्याच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं असून, एका जिल्ह्यात येणारी जवळपास 14 गावं दोन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान करतात.
और पढो »
'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
और पढो »
मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'Loksabha Election 2024: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहिरनामा जाहीर केला आहे.
और पढो »
Loksabha Election 2024: आता तयारी चौथ्या टप्प्याची! आजचा दिवस सभांचाLoksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान पार पाडलं. यानंतर आता चौथ्या टप्प्याच्या निवडणूकांच्या प्रचाराकडे मोर्चा वळणार आहे.
और पढो »