पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोप

Pune समाचार

पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोप
CarKalyani Nagar. Vedant AgrawalAnis Avlia
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 71 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

पुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर नागरिकांनी कारचालकाला चोप दिला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोप

पुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक तरुण आणि तरुणी आहे. अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया अशी त्यांची ओळख पटली असून दोघं राजस्थानचे राहणारे होते. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी चालकाला चोप दिला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आरोपी चालक अल्पवयीने असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चालक पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला. कारचा वेगात होती असा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे.

Vedant Agarwal, son of Vishal Agarwal of Brahma Realty, hit several vehicles with his speeding Porsche and ended up killing two guys on bikes in Kalyani Nagar, Pune.अल्पवयीन चालक पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. प्राथमिक माहितीनुसार, कार चालवत असताना त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्याने अनेक गाड्यांना धडक दिली. याच धडकेत अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया यांना जीव गमवावा लागला आहे. अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया दोघेही दुचाकीवरुन प्रवास करत होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि गाडी ताब्यात घेतली. वेंदांत अग्रवाल पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला असं सांगण्यात येत आहे. पोलीस याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Car Kalyani Nagar. Vedant Agrawal Anis Avlia Ashwini Kosta

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतलीलोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतलीDombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.
और पढो »

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
और पढो »

Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासाExclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासाझी 24 तासच्या निवडणूक यात्रा कार्यक्रमात दिलेल्या खास मुलाखतीत अमोल कोल्हेंनी ही महत्त्वाची घोषणा केली...
और पढो »

Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूNuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

पुण्यात 5 आणि आता मुंबईत 14 मृत्यू, अवैध होर्डिंग ठरतायत जीवघेणे... निष्काळजीपणाला जबाबदार कोण?पुण्यात 5 आणि आता मुंबईत 14 मृत्यू, अवैध होर्डिंग ठरतायत जीवघेणे... निष्काळजीपणाला जबाबदार कोण?Ghatkopar Hording Collapsed : मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत.
और पढो »

'मोदींना आवडेल ते स्वत:च्या हाताने बनवून देईन, पण ते..'; ममतांच्या ऑफरने राजकीय वाद'मोदींना आवडेल ते स्वत:च्या हाताने बनवून देईन, पण ते..'; ममतांच्या ऑफरने राजकीय वादMamata Banerjee Offer To Cook For PM Modi: ममता यांनी दिलेल्या ऑफरवरुन राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून सीपीआय (एम)ने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 03:36:18