Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासा

Amol Kolhe समाचार

Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासा
Amol Ramsing KolheLok Sabha Elections 2024NCP Sharad Pawar Candidate Amol Kolhe
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 83%
  • Publisher: 63%

झी 24 तासच्या निवडणूक यात्रा कार्यक्रमात दिलेल्या खास मुलाखतीत अमोल कोल्हेंनी ही महत्त्वाची घोषणा केली...

Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनयातून संन्सास घेण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा केला आहे.: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे तमाम मराठी माणसांच्या हृदयात आदराचं स्थान पटकावणारे... ख्यातनाम अभिनेते, शिरूरचे खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अभिनयातून संन्यास घेण्याचे संकेत दिलेत.

खासदा अमोर कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की याचा अर्थ तुम्ही ब्रेक घेणार आहात असं आता समजायचं का आम्ही? त्यावर उत्तर देत अमोल कोल्हे म्हणाले की,"नाही, नक्कीच माझ्या उत्तरातून तुम्हाला हे कळलं असेल की हे सगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावायचे असतील, तर मग अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणं हे फार अवघड आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Amol Ramsing Kolhe Lok Sabha Elections 2024 NCP Sharad Pawar Candidate Amol Kolhe Amol Kolhe Leave Acting Amol Kolhe Leave Acting For Political Career Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi Movie Marathi Actor Swarajyarakshak Sambhaji Swarajyajanani Jijamata Shivpratap Garudjhep

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

करीनाच्या 'या' गोष्टीला वैतागला तैमूर; स्वत: अभिनेत्रीनंच केला खुलासाकरीनाच्या 'या' गोष्टीला वैतागला तैमूर; स्वत: अभिनेत्रीनंच केला खुलासात्याची घोषणा दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात झाली. त्यावेळी करीनानं तैमूर आणि जहांगीरच्या पेरेंटिगवर देखील वक्तव्य केलं. यावेळी करीनानं खुलासा केला की तैमूर नेहमीच तिच्या व्यग्र वेळापत्रकाची तक्रार करत असतो.
और पढो »

'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोपActress Accused Producer : कृष्णानं शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
और पढो »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमान'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
और पढो »

ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अ‍ॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केला आहे.
और पढो »

'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासा'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासाबॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने (Deepak Tijori) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पहिली पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं.
और पढो »

महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वरमहाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वररायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:08:09