रायगडमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस 50 फूट खोल दरीत कोसळली आहे.
किल्ले रायगड च्या घाटात बस दरीत कोसळली. रायगडहून ऐरोलीला परत जाताना, पाचाड आणि कोंझर दरम्यान घाटात हा अपघात घडला. घाटातील अवघड वळणावर बसवरील नियंत्रण सुटल्याने बस 50 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवानं या अपघातात बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. महाड अग्निशमन दल आणि पोलिसांकडून तातडीनं मदतकार्य सुरु करण्यात आलं.रायगडच्या माणगावमध्ये एका भरधाव कारने दोघांना चिरडलं. कचेरी रोडवर कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 1 पुरूष आणि1 महिला जखमी झाले.
बससंच स्टेअरिंग लॉक झाल्यानं चालकाचा गाडीरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली.. या दुर्घटनेत बसमधील 14 ते 15 प्रवासी जखमी झालेत... त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहराजवळ खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. मुख्य महामार्गावरून बस जवळपास 25 फूट खाली घसरली. अर्धी बस कठड्यावर अडकली. या अपघातात दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झालेत. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती.
Terrible Accident In The Ghat Of Raigad Fort रायगड अपघात किल्ले रायगड
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Mumbai-Pune एक्सप्रेस वेवरील बोगद्यात विचित्र अपघात! एकाचा मृत्यूMumbai Pune Expressway Accident: गणेशोत्सवानिमित्त सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहनांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत असतानाच आज सकाळी या मार्गावर एक भीषण अपघात झाला.
और पढो »
अपघात की कट? साबरमती एक्स्प्रेसच्या अपघातामुळं यंत्रणाही चक्रावल्या... घटनास्थळी सापडली 'ही' वस्तूSabarmati Express Train Derail In Kanpur: शुक्रवारी रात्री उशिरा झांसी मंलल भागाजवळ गोविंदपुरी स्थानकानजीक जवळपास 2 वाजून 30 मिनिटांनी भीषण रेल्वे अपघात झाला.
और पढो »
कीर्तनाच्या कार्यक्रमाहून घराकडे परतत असताना भरधाव वाहनाची धडक, पाच जण जागीच ठारDhule Shindkheda Accident: संभाजीनगरनंतर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील प्रवाशांनी भरलेली बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; 14 जण ठारNepal Bus Accident: नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील होते. या दुर्घटनेत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
Badhir News: लेह में हुआ एक भीषण हादसाBadhir News: लेह में एक भीषण हादसा हो गया। यहां एक बस दुर्घटनाग्रस्त होकर 200 मीटर गहरी खाई में जा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Andhra Pradesh: आंध्र प्रदेश में भीषण सड़क हादसा, बस से ट्रक की टक्कर में सात लोगों की मौत; सीएम ने जताया दुखAndhra Pradesh: आंध्र प्रदेश में भीषण सड़क हादसा, बस से ट्रक की टक्कर में सात लोगों की मौत; सीएम ने जताया दुख
और पढो »