Sabarmati Express Train Derail In Kanpur: शुक्रवारी रात्री उशिरा झांसी मंलल भागाजवळ गोविंदपुरी स्थानकानजीक जवळपास 2 वाजून 30 मिनिटांनी भीषण रेल्वे अपघात झाला.
शुक्रवारी रात्री अगदी उशिरा, जवळपास 2 वाजून 35 मिनिटांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातादरम्यान रेल्वेचे 22 डबे रुळांवरून घसरले. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीसुद्धा ट्विट करत घटनेची दखल घेतली. साबरमती एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचं इंजिन सकाळी 2 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास एका अज्ञात गोष्टीवर आदळून त्यानंतर हा अपघात घडल्याचं ते म्हणाले.
कानपूर येथे झालेल्या या भीषण रेल्वे अपरघातानंतर काही अशा गोष्टी समोर आल्या ज्यामुळं हा अपघात होता की घातपात? हाच प्रश्न उपस्थित केला गेला. सदर अपघातानंतर 16 व्या कोचपाशी काही वस्तू आढळल्या. रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर सापडलेले पुरावे सुरक्षित हाती सोपवण्यात आले असून, आयबी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं तपासही हाती घेतला आहे.
रेल्वेचालकांच्या माहितीनुसार प्रथमदर्शनी रेल्वेचं इंजिन बोल्डरवर आदळल्यामुळं अपघात झाल्याचं लक्षात आलं. बोल्डर ज्या पद्धतीनं इंजिनवर आदळला त्या क्षणी लगेचच इंजिनाची दिशा बदलली. दरम्यान रेल्वे अपघातानंतर एकिकडे तपासाला वेग आलेला असतानाच दुसरीकजडे रेल्वेनं तातडीनं कंट्रोल रूम सक्रिय करत हेल्पलाईन क्रमांक जारी केले. या सर्व परिस्थितीमध्ये काही रेल्वेगाड्या रद्दही करण्यात आल्या.01889/01890 JCO 17.08.24विधानसभेआधीच महाविकास आघाडीला गळती? नाराज माजी आमदार राज ठा...
Railway Sabarmati Train Train Derailed Boulder Railway Track Ib Investigation कानपूर रेल्वे अपघात साबरमती एक्सप्रेस रेलवे ट्रेन अॅक्सिडंट Kanpur Train Accident Kanpur Train Accident Video Train Accident Train Accident In India Up Train Accident Train Accident News Kanpur Train Derail Kanpur Train Accident Suspect Kanpur Train Accident Viral Video Kanpur Train Accident Video Breaking News Train Derails Near Kanpur Kanpur Train Accident In Kanpur Train Accident In Up Kanpur Kanpur Train Accident News Uttar Pradesh Train Accident Kanpur Train Accident Today News In Hindi Train Accident Today
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Nepal Flight Accident: आकाशातच विमान तिरकं झालं अन् पुढल्या क्षणी...; विमानतळावरुन शूट केलेला Video पाहाचNepal Plane Crash Video: काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका विमानाचा भीषण अपघात झाला आहे.
और पढो »
... तर अगरवाल दाम्पत्य परदेशात फरार होईल; पोलिसांनी कोर्टाला सांगितली महत्त्वाची माहितीPorsche Crash Case: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येत आहे. अगरवाल दाम्पत्याला जामीन देऊ नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
और पढो »
मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टSindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
और पढो »
नेपाळमध्ये भीषण दुर्घटना; टेक ऑफ करताना विमानाचा अपघात, 17 जण दगावल्याची भीतीNepal Plane Crash Latest News: नेपाळमध्ये त्रिभुवन विमानतळावर विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात 17 जण दगावल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
और पढो »
बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्यास शिक्षा होणार, सरकारचा नवा नियमBike Safety : बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणं आता दंडनीय अपराध असणार आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
और पढो »
कल्याण-नगर हायवेवर भीषण अपघात! अत्यंस्कारावरुन परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यूKalyan Ahmadnagar Highway Accident: महाराष्ट्रातील कल्याण आणि अहमदनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर आज सकाळच्या सुमार भीषण अपघात झाला.
और पढो »