Bike Safety : बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणं आता दंडनीय अपराध असणार आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
एका रिपोर्टनुसार रस्ते अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणं आता दंडनीय अपराध असणार आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. बाईक चालवत असताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्याने चालकाचं लक्ष विचलीत होऊ शकतं. यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. अपघाताचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडल्यास बाईक स्वाराला आर्थिक दंड ठोठावण्यात येणार आहे.केरळ मोटर वाहन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
याशिवाय बातचीत करत बाईक चालवल्याने ट्रॅफिक सिग्लन, पायी चालणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष होऊ शकतं, यामुळे देखील अपघात होऊ शकतात. तसंच मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलताना बाईकस्वाराला मान सारखी मागे वळवावी लागते यामुळे बाईकवरचं नियंत्रण सुटू शकण्याचा धोका असतो. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहन अपघातात चालकाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन अहवालात बाईक अपघात टाळण्याशिवाय उपया सुचवण्यात आले आहेत.देशात 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये रस्ते अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे.
दुचाकी अपघातांची संख्या भितीदायक आहे. हेल्मेट नसल्यामुळे बाईक चालवताना झालेल्या अपघातात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात दुचाकी अपघातात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातील 14 हजाराहून अधिक चालकांना हेल्मेट घातलं नव्हतं.Full Scorecard →
Pillion Rider Bike Safety Bike Ride Kerala Government Kerala Government New Rule
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
और पढो »
एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणारKalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
और पढो »
मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
और पढो »
काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
और पढो »
LIVE Updates: मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघारBreaking News LIVE Updates: विरोधी पक्षनेते राहुल गांधी 14 जुलैला वारीत होणार सहभागी!
और पढो »
...तर पर्मनंट असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची थेट हकालपट्टी! मोदी सरकारचा नवा आदेशGovernment Job News: केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी बँका, सार्वजनिक उपक्रमाबरोबरच सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना हा नवा नियम लागू होणार आहे.
और पढो »