एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

Kalyan Ring Road Project समाचार

एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार
Kalyan Ring Road UpdateKalyan Ring Road Phase 3Kalyan Ring Road Map
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 65 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Kalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

डोंबिवली ते टिटवाळा या दोन शहरातील अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांत गाठता यावे या साठी कल्याण रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. 8 टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असून यातील 4 टप्प्यांचे काम पूर्णत्वास आले आहे. 40 रोड जंक्शनचे पूर्ण होताच हा रोड नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. अलीकडेच झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रिंग रोडच्या उर्वरित टप्प्यांचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकल्पाला लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन देखील जलदगतीने करण्यात यावे, अशा सूचना खासदार शिंदे यांनी दिल्या आहेत. कल्याणच्या ग्रामीण आणि शहरी भागातील वाहतुकीला अधिक गती प्राप्त होणार आहे. त्यामुळं वाहतुकीच्या दृष्टीने रिंग रोड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाची आठ टप्प्यात उभारणी करण्यात येणार आहे. सध्या काही प्रमाणात या रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुढील प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

चौथ्या टप्प्यात दुर्गाडी पुल ते गांधार पुल, पाचवा टप्पा गांधारी पुल ते मांडा जंक्शन, सहावा टप्पा मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन आणि सातवा टप्पा टिटवाळा जंक्शन ते एसएच 35-40 रोड जंक्शनचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित काम सुरू आहे.हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर, तिसऱ्या टप्प्यातील मोठा गाव पुल ते गोविंदवाडी रोड रस्त्याचे काम सुरू असून ते 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kalyan Ring Road Update Kalyan Ring Road Phase 3 Kalyan Ring Road Map Kalyan Ring Road Project Update Kalyan Ring Road Open Dombivli To Titwala Distance Mumbai News Thane News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
और पढो »

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »

LIVE Updates: मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघारLIVE Updates: मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघारBreaking News LIVE Updates: विरोधी पक्षनेते राहुल गांधी 14 जुलैला वारीत होणार सहभागी!
और पढो »

हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडलाहक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडलाCidco Lottery 2024: सिडकोकडून 2020 रोजी काढण्यात आलेल्या लॉटरीच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
और पढो »

आषाढीसाठी गावागावातून धावणार 1 हजार बस; पण असणार 'ही' एक अटआषाढीसाठी गावागावातून धावणार 1 हजार बस; पण असणार 'ही' एक अटST Mahamandal Bus For Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीसाठी पाच हजार बस सोडण्यात येणार आहे. भाविकांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
और पढो »

...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून, या निर्णयानंतर आता अनेकांचीच पंचाईत होणार आहे. पाहा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी
और पढो »



Render Time: 2025-02-19 05:18:02