आषाढीसाठी गावागावातून धावणार 1 हजार बस; पण असणार 'ही' एक अट

ST Mahamandal Bus For Ashadi Ekadashi समाचार

आषाढीसाठी गावागावातून धावणार 1 हजार बस; पण असणार 'ही' एक अट
Ashadi EkadashiST Bus For Ashadi EkadashiAshadhi Ekadashi Special St Buses
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

ST Mahamandal Bus For Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीसाठी पाच हजार बस सोडण्यात येणार आहे. भाविकांचा प्रवास आरामदायी होणार आहे.

आषाढी वारी साठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येत आहे. सर्वसामान्यांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळानेही जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. आषाढीसाठी पाच हजार गाड्या सोडण्यात येणार आहेत. शनिवारपासून या बसेससच्या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एकूण पाच हजार बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यात ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावांतून बसगाडी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. आत्तापर्यंत एक हजार 30 गाड्यांचे बुकिंग झाले असून त्या बस आता वारकऱ्यांच्या गावांतून थेट पंढरपुरात येणार आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यभरातून भाविक पंढरीत येतात. या भाविकांना सूकर प्रवास करता यावा, यासाठी एसटी माहामंडळाने प्रय़त्न केले आहेत.

17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशीसाठी संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीसाठी रवाना झाल्या आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. याच पार्श्वभूमीवर भाविकांसाठी लाल परी धावून आली आहे. प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. भाविक प्रवाशांची संख्या ४० पेक्षा जास्त असल्यास त्यांना त्या गावांतून बसगाडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटीच्या या प्रवासात ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी 12 ते 15 लाख भाविक दर्शनाला येतील, असा अंदाज आहे. त्यापार्श्वभूमीवर 12 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी एसटीने ४,२४५ विशेष बस सोडल्या होत्या. यंदा पाच हजार गाड्या सोडण्यात येणार आहेत.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ashadi Ekadashi ST Bus For Ashadi Ekadashi Ashadhi Ekadashi Special St Buses आषाढी वारी आषाढी एकादशी Ashadi Ekadashi 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला, पण मुंबईकरांना 'या' वेळेतच करता येणार प्रवासकोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला, पण मुंबईकरांना 'या' वेळेतच करता येणार प्रवासMumbai Coastal Road: कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला होत आहे. कुठून ते कुठपर्यंत हा मार्ग असणार आहे, हे जाणून घेऊया.
और पढो »

बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
और पढो »

Unnao Bus Accident: फेनहारा गांव के एक ही परिवार के छह सदस्यों की मौत, मातम का माहौलUnnao Bus Accident: फेनहारा गांव के एक ही परिवार के छह सदस्यों की मौत, मातम का माहौलमोतीहारी: उन्नाव बस हादसे में मोतिहारी के 13 लोगों की मौत हो गई है, जिसमें फेनहरा गांव के एक ही Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

बस एक चुटकी जायफल और फिर देखें असर, ओवरऑल हेल्थ का परफेक्ट फार्मूलाबस एक चुटकी जायफल और फिर देखें असर, ओवरऑल हेल्थ का परफेक्ट फार्मूलाबस एक चुटकी जायफल और फिर देखें असर, ओवरऑल हेल्थ का परफेक्ट फार्मूला
और पढो »

Javed Akhtar: एआर रहमान की सूझ-बूझ के कायल हैं जावेद अख्तर, कहा- उम्र में छोटे हैं पर मुझसे ज्यादा समझदार हैंJaved Akhtar: एआर रहमान की सूझ-बूझ के कायल हैं जावेद अख्तर, कहा- उम्र में छोटे हैं पर मुझसे ज्यादा समझदार हैंजावेद ने हाल ही में O2india को एक इंटरव्यू में कहा “रहमान एक बहुत ही असामान्य आदमी है। वह एक सामान्य व्यक्ति नहीं है। एक बार हम संगीत कक्ष में दाखिल हुए।
और पढो »

Delhi : सरकारी स्कूलों के 5 हजार से अधिक शिक्षकों का एक साथ तबादला, सचिव ने नहीं माना मंत्री आतिशी का आदेशDelhi : सरकारी स्कूलों के 5 हजार से अधिक शिक्षकों का एक साथ तबादला, सचिव ने नहीं माना मंत्री आतिशी का आदेशसरकारी स्कूलों के पांच हजार से अधिक शिक्षकों का एक ही दिन में ट्रांसफर कर दिया गया है।
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:53:14