मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्ट

Sawantwadi समाचार

मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्ट
KokanRatnagiriSindhudurg
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.

गेल्या आठवड्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एक विदेशी महिला साखळीनं झाडाला बांधलेली सापडली होती. या प्रकरणात नवं नवीन खुलासे समोर येत आहेत. आपल्याला पतीने इंजेक्शन देऊन जंगलात झाडाला बांधून ठेवलं होतं, असं महिलेने पोलिसांना दिलेल्या चिठ्ठीत सांगितलं होतं. त्याच्याजवळ अमेरिकन पासपोर्ट फोटोकॉपीशिवाय तमिळनाडूचा पत्ता असणारे आधार कार्ड, रेशन कार्ड सापडलं होतं. पण आता या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पतीचा शोध घेतला.

अमेरिकेचा पासपोर्ट तर तामिळनाडूचं आधार कार्ड, कोकणातील घनदाट जंगलात आढळलेल्या महिलेला 'नवऱ्यानेच इंजेक्शन देऊन...' पोलिसांना महिलेचा मोबाईल आणि टॅब हाती लागला असून त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ही महिला काही महिन्यांपूर्वीच गोव्यातून बांबोळी रुग्णालयात त्याशिवाय अनेक रुग्णालयात मानसिक उपचारासाठी आली होती, हे उघड झाल आहे. त्यासोबत या मोबाईल आणि टॅबच्या आधारे असंही पोलिसांना दिसून आलं की या महिलेचा वावर हा मुंबई आणि गोवामध्ये आतापर्यंत अनेक आढळला असून ती एकटीच असल्याच समोर आलंय.

तिचं मानसिक संतुलन बिघडलेल्यामुळे या महिनेने स्वत:हून जंगलात बांधून घेतलं आणि समाजा, पोलिसांची दिशाभूल करुन सर्वांची झोप उडवल्याचा प्राथमिक अंदाज सिंधुदुर्ग पोलिसांनी लावला आहे. त्यामुळे तिने नवऱ्याने इंजेक्शन देऊन मारहाण केली आणि नंतर जंगलात सोडलं हा सगळ्या बनाव असल्याच पोलिसांचा दाट शक्यता वाटतेय. दरम्यान या महिलेला उपचारासाठी रत्नागिरीतील शासकीय मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kokan Ratnagiri Sindhudurg Maharashtra Latest News Mumbai Woman Found Chained US Passport Photocopy Forest Discovery

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकबजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »

₹ 370000000 चं घर... पुण्यातील आतापर्यंतची सर्वात महागडी प्रॉपर्टी डील! जाणून घ्या खासियत₹ 370000000 चं घर... पुण्यातील आतापर्यंतची सर्वात महागडी प्रॉपर्टी डील! जाणून घ्या खासियतMost Expensive Property Deal in Pune City: मागील काही काळापासून पुण्यामध्ये आलीशान घऱांना मागणी वाढत असतानाच आता शहरातील सर्वात महागड्या प्रॉपर्टी डीलची बातमी समोर आली आहे.
और पढो »

'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
और पढो »

चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेचीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
और पढो »

भाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोरभाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोरAmarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी. बर्फाचे शिवलिंग वितळल्याचे समोर आले आहे.
और पढो »

Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 00:14:13