चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावले

Three Gorges Dam In China समाचार

चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावले
Earth Rotation Slowed DownNorth And South PolesScience News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Three Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.

जगातील सर्वात मोठं धरण चीन मध्ये आहे. जगातील हे सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला. 1994 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरू झाले. 2012 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर बांधण्यात आले आहे. ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 14 लाख घरं या धरणाच्या बांधकामामुळे प्रस्थापित झाली. हे धरण पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरु शकते.जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे.

धरण परिसरात 6,400 वनस्पती प्रजाती, 3,400 कीटक प्रजाती, 300 माशांच्या प्रजाती आणि 500 ​​पेक्षा जास्त स्थलीय पृष्ठवंशीय प्रजाती आहेत. या बंधाऱ्यामुळे या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. या धरणामुळे दुष्काळ आणि रोगराईही वाढली आहे. या धरणामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूर गेले आहेत. या धरणाच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आपापल्या ठिकाणाहून प्रत्येकी 2 सेमी सरकले आहेत. इतकचं नाही तर पृथ्वी देखील इतर ध्रुवांवर थोडीशी सपाट झाली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Earth Rotation Slowed Down North And South Poles Science News चीनचे धरण थ्री गॉर्जेस डॅम पृथ्वीची फिरण्याची गती

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »

Weather Update: गर्मी की आफ़त और पानी की किल्लत अभी और बढ़ेगी | HeatwaveWeather Update: गर्मी की आफ़त और पानी की किल्लत अभी और बढ़ेगी | HeatwaveHeatwave Alert: उत्तर से लेकर दक्षिण तक गर्मी का कहर है....
और पढो »

अगले 5 दिनों तक बंद कर लें AC-कूलर और पंखा, IMD ने दे दिया मौसम पर बड़ा अपडेट, जानें कहां झूमकर बरसेंगे बदर...अगले 5 दिनों तक बंद कर लें AC-कूलर और पंखा, IMD ने दे दिया मौसम पर बड़ा अपडेट, जानें कहां झूमकर बरसेंगे बदर...आईएमडी ने यह भी कहा कि दक्षिण-पश्चिम मानसून शनिवार को पूर्वी उत्तर प्रदेश के शेष हिस्सों और पश्चिमी उत्तर प्रदेश के कुछ इलाकों में आगे बढ़ गया है.
और पढो »

चंद्रमा की दूसरी ओर से नमूने लेकर लौटा चीनी यानचंद्रमा की दूसरी ओर से नमूने लेकर लौटा चीनी यानचंद्रमा के दक्षिणी ध्रुव पर गया चीन का अंतरिक्ष यान लौट आया है. पहली बार दक्षिणी ध्रुव से कोई यान नमूने लेकर लौटा है.
और पढो »

'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरल'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरलअमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे.
और पढो »

रूस वाले उत्तर-दक्षिण गलियारे पर तालिबान ने किया भारत का समर्थन, पाकिस्तान की उड़ी नींदरूस वाले उत्तर-दक्षिण गलियारे पर तालिबान ने किया भारत का समर्थन, पाकिस्तान की उड़ी नींदतालिबान ने भारत को रूस से जोड़ने वाले अंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण गलियारे का समर्थन किया है। इसका ऐलान तालिबान की अंतरिम सरकार के प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद ने दोहा में की। तालिबान के इस समर्थन से पाकिस्तान का चिढ़ना तय माना जा रहा है, क्योंकि यह गलियारा पाकिस्तान को बायपास करता...
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:11:14